दालन:इतिहास/दिनविशेष/फेब्रुवारी
Appearance
फेब्रुवारी १
दालन:इतिहास/दिनविशेष/फेब्रुवारी/१
फेब्रुवारी १- १८८४ - ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीची पहिली आवृत्ति प्रकाशित.
- २००३ - अंतराळातून परतताना स्पेस शटल कोलंबियाचा स्फोट. कल्पना चावला सहीत सात अंतराळवीर (चित्रित) मृत्युमुखी.
फेब्रुवारी २
दालन:इतिहास/दिनविशेष/फेब्रुवारी/२
फेब्रुवारी २- १६५३ - अमेरिकेत न्यूऍम्स्टरडॅम गावाची स्थापना. पुढे याचे नाव बदलून न्यूयॉर्क (चित्रित) ठेवण्यात आले.
- १८८० - अमेरिकेत वाबाश, ईंडियाना येथे विजेवर चालणारा रस्त्यावरील दिवा सुरू.
फेब्रुवारी ३
दालन:इतिहास/दिनविशेष/फेब्रुवारी/३
फेब्रुवारी ३- १४८८ - बार्थोलोम्यु डायसने केप ऑफ गुड होपला वळसा घालुन मॉसेल बे येथे नांगर टाकला.
- १९८४ - स्पेस शटल चॅलेंजरच्या अंतराळवीरांनी अंतराळात प्रथमतः अनिर्बंध पदार्पण केले.
- १९८९ - दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्ष पी.डब्ल्यु.बोथाने राजीनामा दिला.
फेब्रुवारी ४
दालन:इतिहास/दिनविशेष/फेब्रुवारी/४
फेब्रुवारी ४- ३६२ - रोमन सम्राट ज्यूलियनन सर्व धर्मांना समान अधिकार देणारा आदेश काढला.
- १७८९ - अमेरीकेचे पहिले अध्यक्ष म्हणून जॉर्ज वॉशिंग्टन यांची नेमणूक.
- १९४८ - ब्रिटेनकडून श्रीलंका देशास स्वातंत्र्य मिळाले.
फेब्रुवारी ५
दालन:इतिहास/दिनविशेष/फेब्रुवारी/५
[[चित्र:|70px]]
फेब्रुवारी ५
- १९२२ - रीडर्स डायजेस्टचा पहिला अंक प्रसिद्ध.
- १९५८ - टायबी नावाचा हायड्रोजन बॉम्ब (चित्रित) अमेरिकेच्या वायुसेनेने हरवला. हा बॉम्ब अमेरिकेने कायमचे हरवलेल्या चार आण्विक हत्यारांपैकी एक आहे.
फेब्रुवारी ६
दालन:इतिहास/दिनविशेष/फेब्रुवारी/६
[[चित्र:|70px]]
फेब्रुवारी ६
- ३३७ - ज्युलियस पहिला पोपपदी.
- १९३२ - कोलकाता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात वीणा दास या विद्यार्थिनीने बंगालचे राज्यपाल स्टॅन्ले जॅक्सन यांच्यावर गोळ्या झाडल्या.
- १९३२ - प्रभात कंपनीचा अयोध्येचा राजा हा पहिला मराठी बोलपट प्रदर्शित झाला.
- १९५२ - ईंग्लंडचा राजा जॉर्ज सहाव्याचा अंत. एलिझाबेथ दुसरी राणी झाली. ज्याक्षणी एलिझाबेथ राणी झाली (जॉर्जचा मृत्यु) त्या क्षणी ती केन्या तील झाडावर असलेल्या हॉटेलमध्ये होती.
- १९५९ - टेक्सास इन्स्ट्रुमेन्ट्सच्या जॅक किल्बीने इंटिग्रेटेड सर्किटसाठी (चित्रित) पहिला पेटंट घेतला.
फेब्रुवारी ७
दालन:इतिहास/दिनविशेष/फेब्रुवारी/७
फेब्रुवारी ७- १९६२ - अमेरिकेने क्युबाशी व्यापारी संबंध तोडले.
- १९७१ - स्वित्झर्लंडमध्ये (राष्ट्रध्वज चित्रित) स्त्रियांनाही मतदानाचा अधिकार दिला गेला.
- १९७७ - सोवियेत संघाने सोयुझ २४ हे अंतराळयान प्रक्षेपित केले.
फेब्रुवारी ८
दालन:इतिहास/दिनविशेष/फेब्रुवारी/८
फेब्रुवारी ८- १९५५ - पाकिस्तानच्या-सिंध प्रांताने जहागीरदारी पद्धत बंद केली व १०,००,००० एकर जमीन कुळांमध्ये वाटुन टाकली.
- १९७१ - नॅस्डॅक शेअरबाजार खुले.
- १९७४ - बर्किना फासोत (राष्ट्रध्वज चित्रित) लष्करी उठाव.
- १८९९ - रॅंडचा खून करण्यार्या चाफेकर बंधूंची नावे इंग्रज सरकारला सांगणार्या द्रविड बंधूंचा वासुदेव चाफेकर आणि महादेव रानडे यांनी गोळ्या झाडून खून केला.
- १९०४ - रशिया आणि जपान यांचे युद्ध सुरु. या युद्धात जपानने बलाढ्य रशियाची दाणादाण उडवली.
फेब्रुवारी ९
दालन:इतिहास/दिनविशेष/फेब्रुवारी/९
फेब्रुवारी ९- १९०० - डेव्हिस करंडक टेनिस स्पर्धा प्रथम सुरू.
- १९३३ - साने गुरुजी यांनी नाशिकच्या कारागृहात असताना श्यामची आई या पुस्तकाच्या लेखनाला सुरुवात केली.
- १९७३ - बिजु पटनायक ओरिसाच्या मुख्यमंत्रीपदी.
- १९८६ - हॅलेचा धूमकेतू सूर्याभोवतीच्या प्रदक्षिणेतील सूर्यापासून सगळ्यात जवळच्या बिंदुला पोचला.
फेब्रुवारी १०
दालन:इतिहास/दिनविशेष/फेब्रुवारी/१०
फेब्रुवारी १०- १२५८ - चंगीझ खानचा नातू मोंगोल सरदार हुलागु खानने (चित्रित) बगदाद लुटले व तेथील नागरिकांची हत्या केली. अंदाज १०,००० ते ८,००,०००.
- १८४६ - सोब्राओनची लढाई - इंग्लिश सैन्याविरुद्ध शीख सैन्याची हार.
- १९३१ - भारताची राजधानी कोलकात्याहुन नवी दिल्ली येथे हलवली.
- १९९६ - महासंगणक डीप ब्ल्युने बुद्धिबळात गॅरी कास्पारोव्हला हरवले.
फेब्रुवारी ११
दालन:इतिहास/दिनविशेष/फेब्रुवारी/११
फेब्रुवारी ११- १९७५ - ब्रिटनच्या हुजूर पक्षाने संसदीय नेतेपदी मार्गारेट थॅचर यांची निवड केली.त्या ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान.
- १९७९ - पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी अंदमान निकोबार बेटावरील सेल्युलर जेल राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले.
- १९९० - वीस वर्षे राजकीय कैदी म्हणून तुरुंगात असलेल्या नेल्सन मंडेलांची (चित्रीत) केप टाउन जवळच्या तुरुंगातून सुटका.
फेब्रुवारी १२
फेब्रुवारी १३
दालन:इतिहास/दिनविशेष/फेब्रुवारी/१३
फेब्रुवारी १३- १६६८ - स्पेनने पोर्तुगालचे (राष्ट्रध्वज चित्रित) स्वातंत्र्य मान्य केले.
फेब्रुवारी १४
दालन:इतिहास/दिनविशेष/फेब्रुवारी/१४
फेब्रुवारी १४- १९८० - अमेरिकेतील लेक प्लेसिड शहरात तेरावे हिवाळी ऑलिंपिक खेळ (मुद्रा चित्रित) सुरू झाले.
फेब्रुवारी १५
फेब्रुवारी १६
फेब्रुवारी १७
दालन:इतिहास/दिनविशेष/फेब्रुवारी/१७
फेब्रुवारी १७- इ.स. ३६४ - ६४वा रोमन सम्राट जोव्हियन याचा मृत्यू.
- १८६७ - सुएझ कालव्यातून पहिले जहाज पार झाले.
फेब्रुवारी १८
फेब्रुवारी १९
फेब्रुवारी २०
फेब्रुवारी २१
फेब्रुवारी २२
फेब्रुवारी २३
फेब्रुवारी २४
दालन:इतिहास/दिनविशेष/फेब्रुवारी/२४
फेब्रुवारी २४- १९१८ - एस्टोनियाने (राष्ट्रध्वज चित्रित) रशिया पासून स्वातंत्र्य जाहीर केले.