डेव्हिस करंडक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मानचिह्न

डेव्हिस करंडक ही टेनिसची सगळ्यात महत्त्वाची आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे.

जगातील १३४ देश यात भाग घेतात. त्यातून १६ देश शेवटच्या पातळीवर पोचतात.

फेब्रुवारी ९, इ.स. १९०० रोजी या स्पर्धेचा पहिला सामना खेळला गेला.