वीणा दास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


वीणा दास या भारतीय स्वातंत्रसैनिक होत्या. कोलकाता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात या विद्यार्थिनीने बंगालचे राज्यपाल स्टॅन्ले जॅक्सन यांच्यावर गोळ्या झाडल्या.