दालन:इतिहास/दिनविशेष/फेब्रुवारी/१०
Appearance
- १२५८ - चंगीझ खानचा नातू मोंगोल सरदार हुलागु खानने (चित्रित) बगदाद लुटले व तेथील नागरिकांची हत्या केली. अंदाज १०,००० ते ८,००,०००.
- १८४६ - सोब्राओनची लढाई - इंग्लिश सैन्याविरुद्ध शीख सैन्याची हार.
- १९३१ - भारताची राजधानी कोलकात्याहुन नवी दिल्ली येथे हलवली.
- १९९६ - महासंगणक डीप ब्ल्युने बुद्धिबळात गॅरी कास्पारोव्हला हरवले.