टायबी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

टायबी (इंग्रजी : Tybee Island, Georgia, USA) हे अमेरिकेच्या जॉर्जीया राज्यातील एक बेट आहे. यास टायबी आयलंड असेही म्हणतात व येथेच टायबी आयलंड शहरही आहे.

प्रसिद्धी[संपादन]

अमेरिकेच्या हवाईदलाने इ.स. १९५८ मध्ये येथेच आपला एक हायड्रोजन बॉंब हरवला आहे. हवाईदलाची कवायत करीत असतांना दोन विमानांची हवेत टक्कर झाली. त्यातील एक विमान हा बॉंब घेऊन चालले होते. वजन कमी करण्यासाठी हा बॉंब येथील समुद्रात टाकण्यात आला. व विमान आपत्कालिन परिस्थितीत उतरवण्यात आले. नंतर अनेक महिने शोध घेऊनही हा बॉंब कधीच सापडू शकला नाही. परंतु या घटनेमुळे हे शहर व भूभाग मात्र कायम चर्चेत राहिले आहे. अमेरिकेने आजवर अजून एकूण १० अणुबॉंब हरवले आहेत असे कबुल केले आहे.

चित्र प्रदर्शन[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

साचा:Mapit-US-cityscale

हे सुद्धा पहा[संपादन]