मोर्दोव्हिया अरेना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोर्दोव्हिया अरेना रशियाच्या सारान्स्क शहरातील फुटबॉल मैदान आहे. हे मैदान एफसी मोर्दोव्हिया एफसी तांबोव फुटबॉल क्लबचे घरचे मैदान असून याची प्रेक्षकक्षमता ४४,४४२ आहे. हे मैदान इन्सार नदीच्या काठी २०१८ मध्ये बांधलेले आहे.

२०१८ फिफा विश्वचषक स्पर्धेतील काही सामने या मैदानात खेळले गेले होते.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]