Jump to content

रोस्तोव अरेना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रोस्तोव अरेना

रोस्तोव अरेना रशियाच्या रोस्तोव दॉन शहरातील फुटबॉल मैदान आहे.[][] २०१८मध्ये बांधलेल्या या मैदानाची प्रेक्षकक्षमता ४५,००० आहे. हे मैदान एफसी रोस्तोव या फुटबॉल क्लबचे घरचे मैदान आहे.

२०१८ फिफा विश्वचषकातील काही सामने येथे खेळले गेले होते.[]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]