Jump to content

१९९० फिफा विश्वचषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(1990 फिफा विश्वचषक या पानावरून पुनर्निर्देशित)
१९९० फिफा विश्वचषक
Italia '90
स्पर्धेसाठी असलेला चेंडू
स्पर्धा माहिती
यजमान देश इटली ध्वज इटली
तारखा ८ जून८ जुलै
संघ संख्या २४
स्थळ १२ (१२ यजमान शहरात)
अंतिम निकाल
विजेता पश्चिम जर्मनीचा ध्वज पश्चिम जर्मनी (३ वेळा)
उपविजेता आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना
तिसरे स्थान इटलीचा ध्वज इटली
चौथे स्थान इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
इतर माहिती
एकूण सामने ५२
एकूण गोल ११५ (२.२१ प्रति सामना)
प्रेक्षक संख्या २५,१६,३४८ (४८,३९१ प्रति सामना)

१९९० फिफा विश्वचषक ही फिफाच्या विश्वचषक ह्या फुटबॉल स्पर्धेची चौदावी आवृत्ती इटली देशामध्ये ८ जून ते ८ जुलै १९९० दरम्यान खेळवण्यात आली. जगातील ११६ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांनी ह्या स्पर्धेच्या पात्रता फेरीत भाग घेतला ज्यांपैकी २४ संघांची अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.

अंतिम फेरीच्या सामन्यात पश्चिम जर्मनीने आर्जेन्टिनाला १–० असे पराभूत करून आपले तिसरे अजिंक्यपद मिळवले. ही विश्वचषक स्पर्धा आजवरची सर्वात निकृष्ट दर्जाची समजली जाते. बऱ्याचशा संघांनी बचावात्मक डावपेच वापरण्यावर भर दिला ज्यामुळे प्रति सामना गोलांची संख्या कमी झाली व सामने निरस झाले.


पात्र संघ

[संपादन]

ह्या विश्वचषक स्पर्धेत २४ संघांचा समावेश केला गेला.

गट अ गट ब गट क गट ड गट इ गट फ

यजमान शहरे

[संपादन]
रोम मिलान नापोली तोरिनो
स्टेडियो ऑलिंपिको ज्युझेप्पे मेआत्सा स्टेडियम Stadio San Paolo Stadio delle Alpi
41°56′1.99″N 12°27′17.23″E / 41.9338861°N 12.4547861°E / 41.9338861; 12.4547861 (Stadio Olimpico) 45°28′40.89″N 9°7′27.14″E / 45.4780250°N 9.1242056°E / 45.4780250; 9.1242056 (San Siro) 40°49′40.68″N 14°11′34.83″E / 40.8279667°N 14.1930083°E / 40.8279667; 14.1930083 (Stadio San Paolo) 45°06′34.42″N 7°38′28.54″E / 45.1095611°N 7.6412611°E / 45.1095611; 7.6412611 (Stadio delle Alpi)
क्षमता: 72,698 क्षमता: 85,700 क्षमता: 74,000 क्षमता: 68,000
बारी व्हेरोना
Stadio San Nicola Stadio Marc'Antonio Bentegodi
41°5′5.05″N 16°50′24.26″E / 41.0847361°N 16.8400722°E / 41.0847361; 16.8400722 (Stadio San Nicola) 45°26′7.28″N 10°58′7.13″E / 45.4353556°N 10.9686472°E / 45.4353556; 10.9686472 (Stadio Marc'Antonio Bentegodi)
क्षमता: 56,000 क्षमता: 42,000
फ्लोरेन्स काग्लियारी
Stadio Artemio Franchi Stadio Sant'Elia
43°46′50.96″N 11°16′56.13″E / 43.7808222°N 11.2822583°E / 43.7808222; 11.2822583 (Stadio Artemio Franchi) 39°11′57.82″N 9°8′5.83″E / 39.1993944°N 9.1349528°E / 39.1993944; 9.1349528 (Stadio Sant'Elia)
क्षमता: 41,000 क्षमता: 40,000
बोलोन्या उदिने पालेर्मो जेनोवा
Stadio Renato Dall'Ara Stadio Friuli Stadio Renzo Barbera Stadio Luigi Ferraris
44°29′32.33″N 11°18′34.80″E / 44.4923139°N 11.3096667°E / 44.4923139; 11.3096667 (Stadio Renato Dall'Ara) 46°4′53.77″N 13°12′0.49″E / 46.0816028°N 13.2001361°E / 46.0816028; 13.2001361 (Stadio Friuli) 38°9′9.96″N 13°20′32.19″E / 38.1527667°N 13.3422750°E / 38.1527667; 13.3422750 (Stadio Renzo Barbera) 44°24′59.15″N 8°57′8.74″E / 44.4164306°N 8.9524278°E / 44.4164306; 8.9524278 (Stadio Luigi Ferraris)
क्षमता: 39,000 क्षमता: 38,000 क्षमता: 36,000 क्षमता: 36,000

स्पर्धेचे स्वरूप

[संपादन]

ह्या स्पर्धेमध्ये २४ पात्र संघांना ६ गटांत विभागण्यात आले व साखळी पद्धतीने लढती घेतल्या गेल्या. ह्या चोवीस पैकी सर्वोत्तम १६ संघ निवडून बाद फेरी खेळवण्यात आली..

बाद फेरी

[संपादन]
१६ संघाची फेरी उपांत्य-पूर्व फेरी उपांत्य फेरी अंतिम फेरी
                           
24 June – मिलान            
 पश्चिम जर्मनीचा ध्वज पश्चिम जर्मनी  2
1 July – मिलान
 Flag of the Netherlands नेदरलँड्स  1  
 पश्चिम जर्मनीचा ध्वज पश्चिम जर्मनी  1
23 June – बारी
   चेकोस्लोव्हाकियाचा ध्वज चेकोस्लोव्हाकिया  0  
 चेकोस्लोव्हाकियाचा ध्वज चेकोस्लोव्हाकिया  4
4 July – तोरिनो
 कोस्टा रिकाचा ध्वज कोस्टा रिका  1  
 पश्चिम जर्मनीचा ध्वज पश्चिम जर्मनी (पेशू)  1 (4)
26 June – बोलोन्या
   इंग्लंडचा ध्वज इंग्लंड  1 (3)  
 इंग्लंडचा ध्वज इंग्लंड (अवे)  1
1 July – नापोली
 बेल्जियमचा ध्वज बेल्जियम  0  
 इंग्लंडचा ध्वज इंग्लंड (अवे)  3
23 June – नापोली
   कामेरूनचा ध्वज कामेरून  2  
 कामेरूनचा ध्वज कामेरून (अवे)  2
8 July – रोम
 कोलंबियाचा ध्वज कोलंबिया  1  
 पश्चिम जर्मनीचा ध्वज पश्चिम जर्मनी  1
25 June – रोम
   आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना  0
 इटलीचा ध्वज इटली  2
30 June – रोम
 उरुग्वेचा ध्वज उरुग्वे  0  
 इटलीचा ध्वज इटली  1
25 June – जेनोवा
   आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडचे प्रजासत्ताक  0  
 आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडचे प्रजासत्ताक (पेशू)  0 (5)
3 July – नापोली
 रोमेनियाचा ध्वज रोमेनिया  0 (4)  
 इटलीचा ध्वज इटली (पेशू)  1 (3)
26 June – व्हेरोना
   आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना  1 (4)   तिसरे स्थान
 स्पेनचा ध्वज स्पेन  1
30 June – फ्लोरेन्स 7 July – बारी
 युगोस्लाव्हियाचा ध्वज युगोस्लाव्हिया (अवे)  2  
 युगोस्लाव्हियाचा ध्वज युगोस्लाव्हिया (पेशू)  0 (2)  इटलीचा ध्वज इटली  2
24 June – तोरिनो
   आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना  0 (3)    इंग्लंडचा ध्वज इंग्लंड  1
 ब्राझीलचा ध्वज ब्राझील  0
 आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना  1  


बाह्य दुवे

[संपादन]