समारा अरेना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

समारा अरेना तथा कॉसमॉस अरेना[१] हे रशियाच्या समारा शहरातील फुटबॉल मैदान आहे. हे मैदान एफसी क्रिलिया सोवेतोव समारा या क्लबचे मैदान आहे. याची प्रेक्षकक्षमता ४४,९१८ आहे.[२]

२०१८ फिफा विश्वचषक स्पर्धेचे काही सामने येथे खेळले गेले होते.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Samara Arena". StadiumDB.
  2. ^ "Russia 2018 Fifa World Cup: artist's impressions of stadiums". 7 December 2010 – www.telegraph.co.uk द्वारे.