Jump to content

ऑत्क्रितिये अरेना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑत्क्रितिये अरेना
असोशिएशन फुटबॉल स्टेडियम
स्थापना2007 संपादन
खेळफुटबॉल संपादन
याचे नावाने नामकरणLUKoil संपादन
देशरशिया संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानPokrovskoye-Streshnevo District संपादन
या मार्गावर स्थितVolokolamskoye Highway संपादन
स्थानमॉस्को संपादन
भौगोलिक गुणक५५°४९′४″N ३७°२६′२५″E संपादन
मालक संस्थाLUKoil संपादन
महत्वाची घटना२०१८ फिफा विश्वचषक संपादन
Surface played onlawn संपादन
वास्तुविशारदAECOM संपादन
अधिकृत उद्घाटनाचा दिनांक५ सप्टेंबर 2014 संपादन
Structure replacesTushino airfield संपादन
वास्तव्य करणाराएफ.सी. स्पार्ताक मॉस्को, रशिया फुटबॉल संघ संपादन
अधिकृत संकेतस्थळhttps://spartak.com/stadium/about संपादन
UEFA stadium categoryUEFA stadium category 4 संपादन
Map

ऑत्क्रितिये अरेना (रशियन:Открытие Арена) तथा स्पार्ताक मैदान हे रशियाच्या मॉस्को शहरातील क्रीडामैदान आहे. मुख्यत्वे फुटबॉलसाठी वापरले जाणारे हे मैदान स्पार्ताक मॉस्को फुटबॉल संघाचे घरचे मैदान आहे. येथे रशियाच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचे काही सामनेही खेळले जातात. २०१८ फिफा विश्वचषकाचे निवडक सामने येथे खेळले जातील.

याचे बांधकाम २०१०मध्ये सुरू झाले व २०१४मध्ये उद्घाटन झाले. येथून जवळ बांधण्यात आलेले स्पार्ताक मेट्रो स्थानक २०१५मध्ये प्रवाशांसाठी खुले झाले. हे स्थानक १९७५मध्ये बांधले गेले होते.