Jump to content

क्रेस्तॉव्स्की स्टेडियम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
क्रेस्तॉव्स्की मैदान
असोशिएशन फुटबॉल स्टेडियम
स्थापना२२ एप्रिल 2017 संपादन
खेळफुटबॉल संपादन
देशरशिया संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानसेंट पीटर्सबर्ग संपादन
स्थानFootbolnaya Alley संपादन
भौगोलिक गुणक५९°५८′२३″N ३०°१३′१४″E संपादन
मालक संस्थासेंट पीटर्सबर्ग, Saint Petersburg City Administration संपादन
महत्वाची घटना२०१८ फिफा विश्वचषक संपादन
Surface played onlawn संपादन
चालक कंपनीएफ.सी. झेनित सेंट पीटर्सबर्ग संपादन
वास्तुविशारदKisho Kurokawa संपादन
अधिकृत उद्घाटनाचा दिनांक३१ मार्च 2017 संपादन
वास्तव्य करणाराएफ.सी. झेनित सेंट पीटर्सबर्ग संपादन
Has facilitysecurity camera संपादन
अधिकृत संकेतस्थळhttp://gazprom-arena.com/ संपादन
UEFA stadium categoryUEFA stadium category 4 संपादन
Map

क्रेस्तॉव्स्की मैदान, सेंट पीटर्सबर्ग मैदान तथा झेनित अरेना हे रशियाच्या सेंट पीटर्सबर्ग शहरातील क्रीडामैदान आहे. अंदाजे १.१ अब्ज अमेरिकन डॉलर खर्चाने बांधलेल्या या मैदानाचे उद्घाटन २०१७ फिफा कॉन्फेडरेशन्स चषक स्पर्धेसाठी झाले. २०१८ फिफा विश्वचषक स्पर्धेतील काही सामने या मैदानावर खेळले जातील.

६७,००० प्रेक्षकांची क्षमता असलेले हे मैदान एफ.सी. झेनित सेंट पीटर्सबर्ग या संघाचे घरचे मैदान आहे.