वोल्गोग्राद अरेना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वोल्गोग्राद अरेना[१] रशियाच्या वोल्गोग्राद शहरातील फुटबॉल मैदान आहे. है मैदान एफसी रोटर वोल्गोग्राद क्लबचे घरचे मैदान असून याची प्रेक्षकक्षमता ४५,५६८ आहे.[२] हे मैदान व्होल्गा नदीकाठी आहे.

हे मैदान पूर्वीच्या सेंत्रालन्यी मैदानाच्या ठिकाणी २०१८ मध्ये बांधले गेले. २०१८ फिफा विश्वचषक स्पर्धेतील काही सामने येथे खेळले गेले.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]