Jump to content

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स - पुरुष भालाफेक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पुरुष भालाफेक
ऑलिंपिक खेळ
स्थळऑलिंपिक मैदान
दिनांक१७ ऑगस्ट २०१६ (पात्रता)
२० ऑगस्ट २०१६ (अंतिम)
सहभागी३७ खेळाडू २३ देश
विजयी अंतर९०.३० मी
पदक विजेते
Gold medal  जर्मनी जर्मनी
Silver medal  केन्या केन्या
Bronze medal  त्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद आणि टोबॅगो
«२०१२२०२०»
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील
अॅथलेटिक्स
ट्रॅक प्रकार
१०० मी   पुरुष   महिला
२०० मी पुरुष महिला
४०० मी पुरुष महिला
८०० मी पुरुष महिला
१५०० मी पुरुष महिला
५००० मी पुरुष महिला
१०,००० मी पुरुष महिला
१०० मी अडथळा महिला
११० मी अडथळा पुरुष
४०० मी अडथळा पुरुष महिला
३००० मी
स्टीपलचेस
पुरुष महिला
४ × १०० मी रिले पुरुष महिला
४ × ४०० मी रिले पुरुष महिला
रोड प्रकार
मॅरेथॉन पुरुष महिला
२० किमी चाल पुरुष महिला
५० किमी चाल पुरुष
मैदानी प्रकार
लांब उडी पुरुष महिला
तिहेरी उडी पुरुष महिला
उंच उडी पुरुष महिला
पोल व्हॉल्ट पुरुष महिला
गोळाफेक पुरुष महिला
थाळीफेक पुरुष महिला
भालाफेक पुरुष महिला
हातोडाफेक पुरुष महिला
एकत्रित प्रकार
हेप्टॅथलॉन महिला
डेकॅथलॉन पुरुष

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील पुरुष भालाफेक स्पर्धा रियो दी जानेरो, ब्राझील येथील ऑलिंपिक मैदानावर १७-२० ऑगस्ट दरम्यान पार पडली.[]

वेळापत्रक

[संपादन]

सर्व वेळा ह्या ब्राझील वेळा आहेत (यूटीसी-३)

दिनांक वेळ फेरी
बुधवार, १७ ऑगस्ट २०१६ २०:३० पात्रता फेरी
शनिवार, २० ऑगस्ट २०१६ २०:५५ अंतिम फेरी

विक्रम

[संपादन]

स्पर्धेआधीचे विश्व आणि ऑलिंपिक विक्रम खालीलप्रमाणे

विश्वविक्रम  जान झेलेझ्नी ९८.४८ मी जेना, जर्मनी २५ मे १९९६
ऑलिंपिक विक्रम  आंद्रेस थॉर्किल्डसन ९०.५७ मी बीजींग, चीन २३ ऑगस्ट २००८
२०१६ विश्व अग्रक्रम  थॉमस रोहलर ९१.२८ मी टुर्कु, फिनलंड २९ जून २०१६

स्पर्धा स्वरुप

[संपादन]

पात्रता फेरीमध्ये प्रत्येक ॲथलीटला तीन वेळा संधी मिळेल. पात्रता अंतर पार करणारे खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र असतील. १२ पेक्षा कमी ॲथलीट पात्रता निकष पार करू शकले तर सर्वात लांब भालाफेक करणारे पहिले १२ ॲथलीट अंतिम फेरीत प्रवेश करतील. अंतिम फेरीमध्ये पुन्हा प्रत्येकाला तीन वेळा संधी दिली जाईल. त्यामधून पहिल्या आठ खेळाडूंना आणखी तीन संधी दिल्या जातील.

निकाल

[संपादन]

पात्रता फेरी

[संपादन]

पात्रता निकष: ८३.००मी (Q) किंवा कमीत कमी १२ ॲथलीट (q).

क्रमांक गट नाव देश #१ #२ #३ निकाल नोंदी
केशॉर्न वॉलकॉट त्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद आणि टोबॅगो ८८.६८ ८८.६८ Q
जोहान्स वेट्टेर जर्मनी जर्मनी ८५.९६ ८५.९६ Q
ज्युलियन वेबर जर्मनी जर्मनी ८४.४६ ८४.४६ Q
र्योहेइ अराई जपान जपान ८४.१६ ८४.१६ Q
पेट्र फ्रेड्रीक चेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक ७८.५७ ८०.१७ ८३.६० ८३.६० Q
जुलियस येगो केन्या केन्या ७८.८८ x ८३.५५ ८३.५५ Q
जाकुब वॅड्लेज्च चेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक ७८.२३ ८०.९० ८३.२७ ८३.२७ Q
दमित्रो कोसेन्की युक्रेन युक्रेन ८०.०८ ७६.७९ ८३.२३ ८३.२३ Q
थॉनस रोहलर जर्मनी जर्मनी ७९.४७ ८१.६१ ८३.०१ ८३.०१ Q
१० विटेझ्स्लाव्ह विजली चेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक ८१.३२ ८१.३२ ८२.८५ ८२.८५ q
११ अँटी रुस्कानेन फिनलंड फिनलंड ८२.२० x x ८२.२० q
१२ ब्राइआन तोटेदो आर्जेन्टिना आर्जेन्टिना ७८.९९ ८१.९६ ८०.३६ ८१.९६ q
१३ जोशुआ रॉबिन्सन ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया ७८.८७ ८०.८४ ७६.७८ ८०.८४
१४ झिगिस्मंड्स सिरमैस लात्व्हिया लात्व्हिया ७६.८७ ८०.६५ ७५.९५ ८०.६५
१५ मार्सिन क्रुकोवस्की पोलंड पोलंड x ७८.०६ ८०.६२ ८०.६२
१६ ज्युलियो सिजर डी ऑलिविएरा ब्राझील ब्राझील ७९.३३ ८०.४९ ८०.२९ ८०.४९
१७ किम अम्ब स्वीडन स्वीडन ७७.९१ ७८.७५ ८०.४९ ८०.४९
१८ तानेल लान्माए एस्टोनिया एस्टोनिया ८०.४५ ७८.७८ ७९.२४ ८०.४५
१९ जॉन अम्पोमाह घाना घाना ७९.०९ ८०.३९ ७८.९० ८०.३९
२० सायरस होस्टेट्लर अमेरिका अमेरिका ७६.४८ ७८.६९ ७९.७६ ७९.७६
२१ टेरो पित्कामाकी फिनलंड फिनलंड ७७.९१ ७८.५८ ७९.५६ ७९.५६
२२ रिस्टो मातास एस्टोनिया एस्टोनिया ७६.२३ ७९.२६ ७९.४० ७९.४०
२३ मॅग्नस किर्त एस्टोनिया एस्टोनिया x ७७.६० ७९.३३ ७९.३३
२४ रॉक्को व्हान रुयेन दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका x ७१.०५ ७८.४८ ७८.४८ SB
२५ हामिश पिकॉक ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया ७७.९१ ७६.२२ ७६.४० ७७.९१
२६ इव्हान झायत्सेव्ह उझबेकिस्तान उझबेकिस्तान ७३.४९ ७२.९२ ७७.८३ ७७.८३
२७ अरी मान्निओ फिनलंड फिनलंड ७७.१४ ७६.७७ ७७.७३ ७७.७३
२८ रोलँड्स स्ट्रॉबिन्डर्स लात्व्हिया लात्व्हिया ७६.७६ x ७७.७३ ७७.७३
२९ स्टुअर्ट फार्कुहार न्यूझीलंड न्यूझीलंड ७४.२४ ७७.३२ ७४.३८ ७७.३२
३० अहमद बाडेर मागौर कतार कतार x ७७.१९ x ७७.१९
३१ लुकास्झ ग्रझेस्झक्झुक पोलंड पोलंड ७६.३१ ७६.५२ ७६.१४ ७६.५२
३२ लेजली कोपलँड फिजी फिजी ७६.०४ ७५.६८ x ७६.०४
३३ हुआंग शिह-फेंग चिनी ताइपेइ चिनी ताइपेइ ७४.३३ x x ७४.३३
३४ सॅम क्रौजर अमेरिका अमेरिका ७३.७८ ७३.६६ x ७३.७८
३५ शॉन फुरे अमेरिका अमेरिका ६९.४० ७२.६१ ७१.३५ ७२.६१
३६ आरएम सुमेदा रणसिंघे श्रीलंका श्रीलंका ६९.६२ ७१.९३ x ७१.९३
बोबुर शोकिर्जोनोव्ह उझबेकिस्तान उझबेकिस्तान x x x NM

अंतिम

[संपादन]
Rank नाव देश #१ #२ #३ #४ #५ #६ निकाल नोंदी
1 थॉमस रोहलर जर्मनी जर्मनी ८७.४० ८५.६१ ८७.०७ ८४.८४ ९०.३० x ९०.३०
2 जुलियस येगो केन्या केन्या ८८.२४ x x r* ८८.२४ SB
3 केशॉर्न वॉलकॉट त्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद आणि टोबॅगो ८३.४५ ८५.३८ ८३.३८ ८०.३३ x x ८५.३८
जोहान्स वेट्टेर जर्मनी जर्मनी ८५.३२ x ८२.५४ x ८३.६१ ८१.७४ ८५.३२
दमित्रो कोसेन्की युक्रेन युक्रेन ८२.५१ ८३.९५ ८३.६४ ८१.६१ ८१.२१ x ८३.९५ PB
अँटी रुस्कानेन फिनलंड फिनलंड x ७७.८१ ८३.०५ x x ८०.०० ८३.०५
विटेझ्स्लाव्ह विजली चेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक ७८.२० ८२.५१ x x x ७८.६३ ८२.५१
जाकुब वॅड्लेज्च चेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक ८०.०२ ८२.४२ ८१.५९ ८०.३२ x x ८२.४२
ज्युलियन वेबर जर्मनी जर्मनी ८०.२९ ८०.१३ ८१.३६ पुढे जाऊ शकला नाही ८१.३६
१० ब्राइआन तोटेदो आर्जेन्टिना आर्जेन्टिना ७७.८९ ७९.५१ ७९.८१ पुढे जाऊ शकला नाही ७९.८१
११ र्योहेइ अराई जपान जपान ७७.९८ ७९.४७ ७२.४९ पुढे जाऊ शकला नाही ७९.४७
१२ पेट्र फ्रेड्रीक चेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक ७६.१५ ७६.७९ ७९.१२ पुढे जाऊ शकला नाही ७९.१२

* – घोट्याच्या दुखापतीमुळे चवथ्या फेकीनंतर जुलियस येगोला स्पर्धेतून बाहेत पडावे लागले.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "पुरुष भालाफेक क्रमवारी". 2016-09-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-11-07 रोजी पाहिले.
  2. ^ "जुलियस येगो रियो ऑलिंपिकनंतर बोलताना". ७ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.