हैतीयन क्रियोल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हैतीयन क्रियोल
Kreyòl ayisyen
स्थानिक वापर हैती
लोकसंख्या ७७ लाख
क्रम ६२
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर हैती ध्वज हैती
भाषा संकेत
ISO ६३९-१ ht
ISO ६३९-२ hat
ISO ६३९-३ hat

हैतीयन क्रियोल ही हैती देशाची राष्ट्रभाषा आहे. सुमारे ७७ लाख व्यक्ती ही भाषा बोलतात.

संदर्भ[संपादन]


हे सुद्धा पहा[संपादन]