शून्य मैलाचा दगड, नागपूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
नागपुरातील शून्य मैलाचा दगड

भारतातील महाराष्ट्र राज्याच्या नागपूर शहरामधील शून्य मैलाचा दगड हे स्थापत्य अभियांत्रिकीच्या मोजणीच्या दृष्टीने निर्माण करण्यात आलेले एक स्थान आहे. नागपूर शहर भौगोलिकदृष्ट्या भारताच्या मध्यभागात असल्यामुळे, हे स्थान निर्मिण्यात आले आहे.

दगडाच्या खालच्या षटकोनी पायावर चिन्हांकित केल्याप्रमाणे खालील सारणी नागपुरातील झिरो माईलपासून अंतर दर्शवते.

जागा मैलांमध्ये अंतर दिशा
कवता ६२ दक्षिण
हैद्राबाद ३१८ आग्नेय
चांदा १२५ आग्नेय
रायपूर १७४ पूर्व
जबलपूर १७० ईशान्य
शिवनी ७९ ईशान्य
छिंदवाडा ८३ वायव्य
बैतूल १०१ पश्चिमWiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.