शिवनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

शिवनी हे भारताच्या मध्यप्रदेश राज्यातील एक शहर आहे. ते नागपूर जबलपूर मार्गावर वसलेले आहे.

२०११च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १३,७९,१३१ होती. हे शहर शिवनी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.