मुलतान क्रिकेट मैदान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मुलतान क्रिकेट मैदान हे पाकिस्तानच्या मुलतान शहरातील क्रिकेट मैदान आहे.

इ.स. २००१पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी वापरात असलेल्या या मैदानाची क्षमता ३०,००० आहे.