गोलंदाजीची सरासरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गोलंदाजीची सरासरी क्रिकेटच्या खेळातील गोलंदाजाने प्रति बळी दिलेल्या धावांचा आकडा आहे.