Jump to content

"जयंत्यांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १०: ओळ १०:
==अ-औ==
==अ-औ==
* [[अक्कलकोटस्वामी]] जयंती ([[चैत्र शुद्ध द्वितीया]])
* [[अक्कलकोटस्वामी]] जयंती ([[चैत्र शुद्ध द्वितीया]])
* अग्रसेन जयंती ([[आश्विन शुक्ल प्रतिपदा]])
* गुरु अंगद देव जयंती (चैत्र पौर्णिमा?)
* गुरु अंगद देव जयंती (चैत्र पौर्णिमा?)
* अंगीरसऋषी जयंती (ज्येष्ठ वद्य त्रयोदशी)
* अंगीरसऋषी जयंती (ज्येष्ठ वद्य त्रयोदशी)
* [[अण्णाभाऊ साठे]] जयंती ([[१ ऑगस्ट]])
* [[अण्णाभाऊ साठे]] जयंती ([[१ ऑगस्ट]])
* अनसूया जयंती ([[चैत्र वद्य चतुर्थी]])
* अनसूया जयंती ([[चैत्र वद्य चतुर्थी]])
* अन्‍नपूर्णा जयंती (मार्गशीर्ष पौर्णिमा)
* अभियंता दिवस (मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या जयंती), सप्टेंबर १५
* अभियंता दिवस (मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या जयंती), सप्टेंबर १५
* [[अहिल्यादेवी होळकर]] जयंती , मे ३१/वैशाख वद्य सप्तमी किंवा अष्टमी
* [[अहिल्यादेवी होळकर]] जयंती , मे ३१/वैशाख वद्य सप्तमी किंवा अष्टमी
ओळ २२: ओळ २४:
==क-ग==
==क-ग==
* [[कबीर]] जयंती ([[ज्येष्ठ पौर्णिमा]]) (वट पौर्णिमा)
* [[कबीर]] जयंती ([[ज्येष्ठ पौर्णिमा]]) (वट पौर्णिमा)
* [[कल्की]] जयंती ([[श्रावण शुद्ध पंचमी]])
* [[कल्की]] जयंती ([[श्रावण शुद्ध पंचमी]])(नागपंचमी)
* जागतिक कामगार दिवस ([[मे १]])
* जागतिक कामगार दिवस ([[मे १]])
* [[काळभैरव]] जयंती ([[कार्तिक वद्य सप्तमी]])
* [[काळभैरव]] जयंती ([[कार्तिक वद्य सप्तमी]])
ओळ ५१: ओळ ५३:
* [[तुकडोजी महाराज]] जयंती ([[एप्रिल ३०]])
* [[तुकडोजी महाराज]] जयंती ([[एप्रिल ३०]])
* [[तुळशीदास]] जयंती ([[श्रावण शुद्ध/शितळा सप्तमी]])
* [[तुळशीदास]] जयंती ([[श्रावण शुद्ध/शितळा सप्तमी]])
* त्रिपुर भैरव जयंती ([[मार्गशीर्ष पौर्णिमा]])
* [[दत्त]] जयंती ([[मार्गशीर्ष पौर्णिमा]])
* [[दत्त]] जयंती ([[मार्गशीर्ष पौर्णिमा]])
* [[दधीची]] जयंती ([[भाद्रपद शुद्ध अष्टमी]])
* [[दधीची]] जयंती ([[भाद्रपद शुद्ध अष्टमी]])
ओळ ८५: ओळ ८८:
* [[महावीर]] जयंती ([[चैत्र शुद्ध त्रयोदशी]])
* [[महावीर]] जयंती ([[चैत्र शुद्ध त्रयोदशी]])
* [[जागतिक महिला दिन]]/मातृदिन ([[मे ८]])
* [[जागतिक महिला दिन]]/मातृदिन ([[मे ८]])
* संत मुक्ताबाई जयंती (आश्विन शुक्ल प्रतिपदा)
* जागतिक मुद्रण दिन ([[फेब्रुवारी २४]])
* जागतिक मुद्रण दिन ([[फेब्रुवारी २४]])
* [[मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या]] जयंती (सप्टेंबर १५); अभियंता दिन
* [[मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या]] जयंती (सप्टेंबर १५); अभियंता दिन

२२:२६, २८ मे २०१२ ची आवृत्ती

पौराणिक आणि इतर प्राचीन ग्रंथांत ज्यांचे उल्लेख आहेत अशा, आणि पूर्वी होऊन गेलेल्या अन्य थोर व्यक्तींच्या जन्मदिवसास जयंती असे म्हणतात. पंचागांतील तिथीनुसार देवादिकांच्या आणि ऋषिमुनींच्या जयंत्या साजर्‍या करण्याची पद्धत भारतात पूर्वपरंपरेने आहे. एकोणिसाव्या शतकापासून ग्रेगोरियन कालगणनेचा वापर जसा वाढत गेला तसा नव्या पिढ्यांतील लोकांचे जन्मदिवस आणि जयंत्या या भारतीय पंचागांपेक्षा ग्रेगोरियन कालगणनेनुसार पाळल्या जाऊ लागल्या. तरीसुद्धा, जुन्या काळातील लोकांच्या जयंत्या या अजूनही तिथीनुसारच साजऱ्या होतात.[ संदर्भ हवा ]

जयंतीच्या उत्सवाची पारंपरिक प्रथा बहुशः धार्मिक अथवा भक्तिस्वरूपी असते. भक्तीच्या नवविधा प्रकारांपैकी एक प्रकार म्हणजे जयंत्या साजऱ्या करणे, असे समर्थ रामदास दासबोधाच्या चवथ्या दशकात श्रवणभक्ती संदर्भातील समासात सांगतात. विसाव्या शतकापासून भारतात जशी राजकीय जागृतीस सुरुवात झाली तसे लोकोत्तर स्त्री-पुरुषांच्या जयंत्या या सामाजिक आणि राजकीय अभिसरणाचे माध्यम म्हणून सार्वजनिक कार्यक्रमाच्या रूपाने साजऱ्या होऊ लागल्या. यांत लोकमान्य टिळकांनी सार्वजनिकरीत्या साजरी करण्याची सुरुवात केलेल्या शिवजयंतीचे उदाहरण ठळकपणे मांडण्यासारखे आहे.

विविध जयंत्यांच्या तारखा/तिथ्या

अ-औ

क-ग

च-ज

ट-न

प-म

य-ज्ञ

हेही पाहा