Jump to content

"जयंत्यांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २९: ओळ २९:
* [[कृष्ण]] जयंती ([[श्रावण वद्य सप्तमी]])
* [[कृष्ण]] जयंती ([[श्रावण वद्य सप्तमी]])
* [[ख्रिस्त]] जयंती ([[डिसेंबर २५]])
* [[ख्रिस्त]] जयंती ([[डिसेंबर २५]])
* गंगा जयंती ([[वैशाख शुद्ध सप्तमी]])
* [[गजानन महाराज]] प्रकटदिन ([[माघ वद्य ७]])
* [[गजानन महाराज]] प्रकटदिन ([[माघ वद्य ७]])
* [[गणेश]] जयंती ([[माघ शुद्ध चतुर्थी]])
* [[गणेश]] जयंती ([[माघ शुद्ध चतुर्थी]])
* [[गांधी]] जयंती ([[ऑक्टोबर २]])
* [[गांधी]] जयंती ([[ऑक्टोबर २]])
* [[गीता]] जयंती ([[मार्गशीर्ष शुद्ध एकादशी]])
* [[गीता]] जयंती ([[मार्गशीर्ष शुद्ध एकादशी]])
* गोखले जयंती ( मे ९)
* [[गोविंदसिंह]] जयंती ([[जानेवारी ५]])
* [[गोविंदसिंह]] जयंती ([[जानेवारी ५]])
* भारतीय ग्राहक दिन ([[डिसेंबर २४]])
* भारतीय ग्राहक दिन ([[डिसेंबर २४]])
ओळ ६८: ओळ ७०:
* [[पैगंबर]] जयंती([[शिया]])([[१७ रबिलावर]])
* [[पैगंबर]] जयंती([[शिया]])([[१७ रबिलावर]])
* [[पैगंबर]] जयंती([[सुन्नी]]) ([[१२ रबिलावर]])
* [[पैगंबर]] जयंती([[सुन्नी]]) ([[१२ रबिलावर]])
* महाराणा प्रताप जयंती (मे ९) (ज्येष्ठ शुक्ल तृतीया)
* महाराणा प्रताप जयंती (ज्येष्ठ शुक्ल तृतीया)
* फ्लॉरेन्स नाइटिंगेल जयंती १२ मे
* फ्लॉरेन्स नाइटिंगेल जयंती १२ मे
* [[बसवेश्वर]] जयंती ([[वैशाख शुद्ध द्वितीया]])
* [[बसवेश्वर]] जयंती ([[वैशाख शुद्ध द्वितीया]])
ओळ ९१: ओळ ९३:
* [[राणा प्रताप]] जयंती ([[ज्येष्ठ शुद्ध तृतीया]])
* [[राणा प्रताप]] जयंती ([[ज्येष्ठ शुद्ध तृतीया]])
* [[राधाकृष्णन]] जयंती([[शिक्षक दिन]])([[सप्टेंबर ५]])
* [[राधाकृष्णन]] जयंती([[शिक्षक दिन]])([[सप्टेंबर ५]])
* रामानुजाचार्य जयंती ([[वैशाख शुद्ध पंचमी]])
* रामानुजाचार्य जयंती ([[वैशाख शुद्ध षष्ठी]])
* जागतिक रेडक्रॉस दिवस (मे ८)
* जागतिक रेडक्रॉस दिवस (मे ८)
* [[श्रीराम]] नवमी ([[चैत्र शुद्ध नवमी]])
* [[श्रीराम]] नवमी ([[चैत्र शुद्ध नवमी]])
ओळ १२५: ओळ १२७:
* [[सावित्रीबाई फुले]] जयंती([[महिला मुक्तिदिन]]) ([[जानेवारी ३]])
* [[सावित्रीबाई फुले]] जयंती([[महिला मुक्तिदिन]]) ([[जानेवारी ३]])
* सिद्धारूढस्वामी जयंती(हुबळी) ([[चैत्र शुद्ध नवमी]])
* सिद्धारूढस्वामी जयंती(हुबळी) ([[चैत्र शुद्ध नवमी]])
* सीता जयंती ([[वैशाख शुद्ध नवमी]])
* [[सुभाष]] जयंती ([[जानेवारी २३]])
* [[सुभाष]] जयंती ([[जानेवारी २३]])
* सूरदास जयंती ([[वैशाख शुद्ध पंचमी]])
* ([[जागतिक]])स्काउट दिवस ([[बेडेन-पॉवेल जन्मदिवस]])([[फेब्रुवारी २२]])
* ([[जागतिक]])स्काउट दिवस ([[बेडेन-पॉवेल जन्मदिवस]])([[फेब्रुवारी २२]])
* [[स्वामिनारायण]] जयंती ([[चैत्र शुद्ध नवमी]])
* [[स्वामिनारायण]] जयंती ([[चैत्र शुद्ध नवमी]])

२२:०३, २८ मे २०१२ ची आवृत्ती

पौराणिक आणि इतर प्राचीन ग्रंथांत ज्यांचे उल्लेख आहेत अशा, आणि पूर्वी होऊन गेलेल्या अन्य थोर व्यक्तींच्या जन्मदिवसास जयंती असे म्हणतात. पंचागांतील तिथीनुसार देवादिकांच्या आणि ऋषिमुनींच्या जयंत्या साजर्‍या करण्याची पद्धत भारतात पूर्वपरंपरेने आहे. एकोणिसाव्या शतकापासून ग्रेगोरियन कालगणनेचा वापर जसा वाढत गेला तसा नव्या पिढ्यांतील लोकांचे जन्मदिवस आणि जयंत्या या भारतीय पंचागांपेक्षा ग्रेगोरियन कालगणनेनुसार पाळल्या जाऊ लागल्या. तरीसुद्धा, जुन्या काळातील लोकांच्या जयंत्या या अजूनही तिथीनुसारच साजऱ्या होतात.[ संदर्भ हवा ]

जयंतीच्या उत्सवाची पारंपरिक प्रथा बहुशः धार्मिक अथवा भक्तिस्वरूपी असते. भक्तीच्या नवविधा प्रकारांपैकी एक प्रकार म्हणजे जयंत्या साजऱ्या करणे, असे समर्थ रामदास दासबोधाच्या चवथ्या दशकात श्रवणभक्ती संदर्भातील समासात सांगतात. विसाव्या शतकापासून भारतात जशी राजकीय जागृतीस सुरुवात झाली तसे लोकोत्तर स्त्री-पुरुषांच्या जयंत्या या सामाजिक आणि राजकीय अभिसरणाचे माध्यम म्हणून सार्वजनिक कार्यक्रमाच्या रूपाने साजऱ्या होऊ लागल्या. यांत लोकमान्य टिळकांनी सार्वजनिकरीत्या साजरी करण्याची सुरुवात केलेल्या शिवजयंतीचे उदाहरण ठळकपणे मांडण्यासारखे आहे.

विविध जयंत्यांच्या तारखा/तिथ्या

अ-औ

क-ग

च-ज

ट-न

प-म

य-ज्ञ

हेही पाहा