Jump to content

"भाद्रपद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १०: ओळ १०:
* भाद्रपद शुद्ध अष्टमी- गौरी विसर्जन.
* भाद्रपद शुद्ध अष्टमी- गौरी विसर्जन.
* भाद्रपद शुद्ध चतुर्दशी- [[अनंत चतुर्दशी]].
* भाद्रपद शुद्ध चतुर्दशी- [[अनंत चतुर्दशी]].
* भाद्रपद वद्य अष्टमी - या दिवशी पूर्वांचलाच्या काही भागांत एक खास व्रत केले जाते. जीमूतवाहन या देवतेच्या कृपेसाठी हे जीवितपुत्रिका व्रत असते.





२१:००, ५ जानेवारी २०२० ची आवृत्ती

भाद्रपद हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेप्रमाणे सहावा महिना आहे. सूर्य जेव्हा कन्या राशीत प्रवेश करतो, तेव्हा सौर भाद्रपद सुरु होतो.

भाद्रपद महिन्यातील सण

  • भाद्रपद शुद्ध तृतीया- हरितालिका व्रत; वराहजयंती
  • भाद्रपद शुद्ध चतुर्थी- गणेश चतुर्थी.
  • भाद्रपद शुद्ध पंचमी- ऋषि पंचमी.
  • भाद्रपद शुद्ध षष्ठी- गौरी आवाहन.
  • भाद्रपद शुद्ध सप्तमी- गौरी पूजन.
  • भाद्रपद शुद्ध अष्टमी- गौरी विसर्जन.
  • भाद्रपद शुद्ध चतुर्दशी- अनंत चतुर्दशी.
  • भाद्रपद वद्य अष्टमी - या दिवशी पूर्वांचलाच्या काही भागांत एक खास व्रत केले जाते. जीमूतवाहन या देवतेच्या कृपेसाठी हे जीवितपुत्रिका व्रत असते.


हिंदू पंचांगानुसार बारा महिने
  भाद्रपद महिना  
शुद्ध पक्ष प्रतिपदा - द्वितीया - तृतीया - चतुर्थी - पंचमी - षष्ठी - सप्तमी - अष्टमी - नवमी - दशमी - एकादशी - द्वादशी - त्रयोदशी - चतुर्दशी - पौर्णिमा
कृष्ण पक्ष प्रतिपदा - द्वितीया - तृतीया - चतुर्थी - पंचमी - षष्ठी - सप्तमी - अष्टमी - नवमी - दशमी - एकादशी - द्वादशी - त्रयोदशी - चतुर्दशी - अमावास्या