भाद्रपद शुद्ध एकादशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भाद्रपद शुद्ध एकादशी ही भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षातील अकरावी तिथी आहे.


१८७१-७२ची हिंदू दिनदर्शिका

भाद्रपद शुक्ल एकादशीला पद्मा एकादशी किंवा परिवर्तिनी एकादशी म्हणतात.