"हेलियम" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Mahendra.adt (चर्चा | योगदान) No edit summary |
No edit summary |
||
ओळ २१: | ओळ २१: | ||
}} |
}} |
||
'''हेलियम''' हा एक रंगहीन, गंधहीन, चवरहित, बिनविषारी, उदासीन [[वायू]] आहे. हेलियम हे एक |
'''हेलियम''' हा एक रंगहीन, गंधहीन, चवरहित, बिनविषारी, उदासीन [[वायू]] आहे. हेलियम हे एक रासायनिक [[मूलद्रव्य]] असून त्याचा [[अणुक्रमांक]] २ आहे. सर्व मूलद्रव्यांमध्ये हेलियमचा वितळण्याचा आणि वायुरूप होण्याचा बिंदु सर्वात कमी आहे. अतिशय पराकोटीच्या कमी तापमानाचा अपवाद सोडता हेलियम नेहेमी वायुरूपातच सापडतो. हेलियम हा हलका असून स्फोटक नसल्याने हैड्रोजनऐवजी उडवायच्या फुग्यात हेलियमचा वापर होतो. |
||
हेलियमचा शोध [[ऑगस्ट १८]], [[इ.स. १८६८]] रोजी सूर्याच्या [[क्रोमोस्फियर]]च्या लहरींचा पटलातील गडद पिवळ्या रेघेवरून लागला. हेलियमचे |
हेलियमचा शोध [[ऑगस्ट १८]], [[इ.स. १८६८]] रोजी सूर्याच्या [[क्रोमोस्फियर]]च्या लहरींचा पटलातील गडद पिवळ्या रेघेवरून लागला. हेलियमचे नाव हे ग्रीक भाषेतील ἥλιος (''हेलियॉस'') ह्या सूर्य ह्या अर्थाच्या शब्दावरून ठेवण्यात आले. |
||
सिंधुदुर्गातील [[विजयदुर्ग]] जसा शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा साक्षीदार, तसाच तो हेलियम वायूच्या शोधाचाही साक्षीदार आहे. १८ ऑगस्ट १८६८ रोजी ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ सर नॉर्मन लॉकियर यांनी याच |
सिंधुदुर्गातील [[विजयदुर्ग]] जसा शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा साक्षीदार, तसाच तो हेलियम वायूच्या शोधाचाही साक्षीदार आहे. १८ ऑगस्ट १८६८ रोजी ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ सर नॉर्मन लॉकियर यांनी याच किल्ल्यावरून, हेलियमचा शोध लावला होता{{संदर्भ हवा}}. [[विजयदुर्ग]] किल्ल्यावर मुक्कामी असतांना, सूर्याभोवती असणाऱ्या पिवळ्या रंगाच्या रेषा म्हणजेच हेलियम वायू असल्याचा शोध लॉकियर यांनी लावला. त्यामुळेच १८ ऑगस्ट हा 'हेलियम डे' म्हणून जगभरात साजरा केला जातो. हेलियमच्या जन्माचे ठिकाण म्हणून [[विजयदुर्ग]]चे नाव जगभर प्रसिद्ध आहे .{{संदर्भ हवा}} |
||
१०:४८, २८ ऑगस्ट २०१९ ची आवृत्ती
हेलियम | ||||||||
सामान्य गुणधर्म | ||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|
दृश्यरूप | रंगहीन वायू | |||||||
साधारण अणुभार (Ar, standard) | ४.००२६०२ ग्रॅ/मोल | |||||||
हेलियम - आवर्तसारणीमधे | ||||||||
| ||||||||
अणुक्रमांक (Z) | २ | |||||||
गण | अठरावा गण (निष्क्रीय वायू) | |||||||
आवर्तन | १ | |||||||
श्रेणी | निष्क्रिय वायू | |||||||
भौतिक गुणधर्म | ||||||||
रंग | रंगहीन | |||||||
स्थिती at STP | वायू | |||||||
विलयबिंदू | ०.९५ °K ({{{विलयबिंदू सेल्सियस}}} °C, {{{विलयबिंदू फारनहाइट}}} °F) | |||||||
क्वथनबिंदू (उत्कलनबिंदू) | ४.२२ °K ({{{क्वथनबिंदू सेल्सियस}}} °C, {{{क्वथनबिंदू फारनहाइट}}} °F) | |||||||
घनता (at STP) | ०.१७८६ ग्रॅ/लि | |||||||
आण्विक गुणधर्म | ||||||||
इतर माहिती | ||||||||
हेलियम हा एक रंगहीन, गंधहीन, चवरहित, बिनविषारी, उदासीन वायू आहे. हेलियम हे एक रासायनिक मूलद्रव्य असून त्याचा अणुक्रमांक २ आहे. सर्व मूलद्रव्यांमध्ये हेलियमचा वितळण्याचा आणि वायुरूप होण्याचा बिंदु सर्वात कमी आहे. अतिशय पराकोटीच्या कमी तापमानाचा अपवाद सोडता हेलियम नेहेमी वायुरूपातच सापडतो. हेलियम हा हलका असून स्फोटक नसल्याने हैड्रोजनऐवजी उडवायच्या फुग्यात हेलियमचा वापर होतो.
हेलियमचा शोध ऑगस्ट १८, इ.स. १८६८ रोजी सूर्याच्या क्रोमोस्फियरच्या लहरींचा पटलातील गडद पिवळ्या रेघेवरून लागला. हेलियमचे नाव हे ग्रीक भाषेतील ἥλιος (हेलियॉस) ह्या सूर्य ह्या अर्थाच्या शब्दावरून ठेवण्यात आले.
सिंधुदुर्गातील विजयदुर्ग जसा शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा साक्षीदार, तसाच तो हेलियम वायूच्या शोधाचाही साक्षीदार आहे. १८ ऑगस्ट १८६८ रोजी ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ सर नॉर्मन लॉकियर यांनी याच किल्ल्यावरून, हेलियमचा शोध लावला होता[ संदर्भ हवा ]. विजयदुर्ग किल्ल्यावर मुक्कामी असतांना, सूर्याभोवती असणाऱ्या पिवळ्या रंगाच्या रेषा म्हणजेच हेलियम वायू असल्याचा शोध लॉकियर यांनी लावला. त्यामुळेच १८ ऑगस्ट हा 'हेलियम डे' म्हणून जगभरात साजरा केला जातो. हेलियमच्या जन्माचे ठिकाण म्हणून विजयदुर्गचे नाव जगभर प्रसिद्ध आहे .[ संदर्भ हवा ]
H | He | |||||||||||||||||||||||||||||||||||||||
Li | Be | B | C | N | O | F | Ne | |||||||||||||||||||||||||||||||||
Na | Mg | Al | Si | P | S | Cl | Ar | |||||||||||||||||||||||||||||||||
K | Ca | Sc | Ti | V | Cr | Mn | Fe | Co | Ni | Cu | Zn | Ga | Ge | As | Se | Br | Kr | |||||||||||||||||||||||
Rb | Sr | Y | Zr | Nb | Mo | Tc | Ru | Rh | Pd | Ag | Cd | In | Sn | Sb | Te | I | Xe | |||||||||||||||||||||||
Cs | Ba | La | Ce | Pr | Nd | Pm | Sm | Eu | Gd | Tb | Dy | Ho | Er | Tm | Yb | Lu | Hf | Ta | W | Re | Os | Ir | Pt | Au | Hg | Tl | Pb | Bi | Po | At | Rn | |||||||||
Fr | Ra | Ac | Th | Pa | U | Np | Pu | Am | Cm | Bk | Cf | Es | Fm | Md | No | Lr | Rf | Db | Sg | Bh | Hs | Mt | Ds | Rg | Cn | Uut | Uuq | Uup | Uuh | Uus | Uuo | |||||||||
|