फॅरनहाइट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(फारनहाइट या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
  Countries that use Fahrenheit.
  Countries that use both Fahrenheit and Celsius.
  Countries that use Celsius.

फॅरनहाइट हे तापमान मोजण्याचे एक एकक आहे. डॅनियल फॅरनहाइट ह्या जर्मन शास्त्रज्ञाने १७२४ साली ह्या एककाचा शोध लावला. ह्या मोजमापानुसार ३२ फॅरनहाइटला पाणी गोठते व २१२ फॅरनहाइटला पाणी उकळते.

सध्या जगातील बहुतांशी देशांनी फॅरनहाइटचा वापर थांबवून सेल्सियस ह्या एककाचा स्वीकार केला आहे. अमेरिकेमध्ये मात्र अजुनही फॅरनहाइट हेच एकक वापरले जाते.


फॅरनहाइट व सेल्सियस[संपादन]

  • [°से] = ([°फॅ] − ३२) × ५⁄९
  • [°फॅ] = [°से] × ९⁄५ + ३२


इतर एककांसोबत तुलना[संपादन]