Jump to content

"स्मिता पाटील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो कोणत्याही चर्चेविना लावलेला साचा काढला using AWB
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ७६: ओळ ७६:
|-
|-
|}
|}

==स्मितापाटील यांच्यावर चित्रित गाणी==
* आपकी याद आती रही रातभर
* जांभूळ पिकल्या झाडाखाली
* दिखाईदिएयू के
* मी कात टाकली
* साजन के गुण गाये


{{विस्तार}}
{{विस्तार}}

०४:४३, ३ जून २०१६ ची आवृत्ती

स्मिता पाटील
चित्र:Smita-patil.jpg
स्मिता पाटील
जन्म स्मिता पाटील
ऑक्टोबर १७, इ.स. १९५५
पुणे
मृत्यू डिसेंबर १३, इ.स. १९८६
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय, टेलीविजन समाचार प्रस्तुती
कारकीर्दीचा काळ १९७४ – १९८५
भाषा मराठी, हिंदी
प्रमुख चित्रपट मंथन (१९७७),
भूमिका (१९७७),
आक्रोश (१९८०),
चक्र (१९८१),
चिदंबरम (१९८५),
मिर्च मसाला (१९८५)
पुरस्कार पद्मश्री (इ.स. १९८५)
वडील शिवाजीराव पाटील
आई विद्याताई पाटील
पती राज बब्बर
अपत्ये प्रतीक बब्बर

स्मिता पाटील (ऑक्टोबर १७, इ.स. १९५५:पुणे, महाराष्ट्र, भारत - डिसेंबर १३, इ.स. १९८६:मुंबई, भारत) या चित्रपट, दूरचित्रवाणी आणि नाटकांतून कामे करणाऱ्या मराठी अभिनेत्री होत. त्यांचे अभिनयाचे शिक्षण पुण्यातील फिल्म अ‍ॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियात झाले होते. श्याम बेनेगल यांच्या 'चरणदास चोर' या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यांचे लग्न चित्रपट अभिनेते राज बब्बर यांच्याबरोबर झाले होते. पहिल्या बाळंतपणातच त्यांना मृत्यूने गाठले. प्रतीक बब्बर हा त्यांचा मुलगा Eus. त्याला जन्म देतानाच प्रसूतिपश्चात आजारामुळे डिसेंबर १३, इ.स. १९८६ला त्यांचे निधन झाले.

सुरुवातीचे जीवन

स्मिता पाटील यांचा जन्म पुण्यात झाला.त्यांनी पुण्यातील रेणुका स्वरुप मेमोरियल माध्यमिक शाळेत शिक्षण घेतले. त्यांचे वडिल शिवाजीराव गिरधर पाटील हे राजकारणी होते. त्यांच्या आई विद्याताई पाटील या समाजसेविका होत्या.

चित्रपट

चित्रपट पात्र प्रकाशन वर्ष (इ.स.)
मेरे साथ चल गीता १९७४
चरणदास चोर राजकुमारी १९७५
सामना कमळी १९७५
निशांत रुक्मिणी १९७५
मंथन बिंदु १९७६
जैत रे जैत चिंदी १९७७
भूमिका उषा/उर्वशी दळवी १९७७
सर्वसा़क्षी सुजाता १९७८
गमन सुजाता १९७८
आक्रोश नागी भिकू १९८०
चक्रा अम्मा १९८०
नमकहलाल् पूनम १९८०
शक्ती रोमा १९८०
अर्थ कवित सन्याल १९८२
उंबरठा सावित्री १९८२
मंडी झीनत १९८३
अर्ध-सत्य जोत्स्ना १९८३

स्मितापाटील यांच्यावर चित्रित गाणी

  • आपकी याद आती रही रातभर
  • जांभूळ पिकल्या झाडाखाली
  • दिखाईदिएयू के
  • मी कात टाकली
  • साजन के गुण गाये

बाह्य दुवे