सामना (वृत्तपत्र)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सामना या पानावरून पुनर्निर्देशित)
सामना
प्रकार दैनिक

प्रकाशक सुभाष देसाई,
प्रबोधन प्रकाशन
संपादक बाळ ठाकरे
व्यवस्थापकीय संपादक संजय राऊत
राजकीय बांधिलकी शिवसेना
भाषा मराठी
मुख्यालय भारत मुंबई, महाराष्ट्र, भारत

संकेतस्थळ: सामना.कॉम


सामना (वृत्तपत्र) हे शिवसेना या राजकीय पक्षाचे मुखपत्र असून ते मुंबई शहरतून प्रसिद्ध होते. या वृत्तपत्राची सुरुवात दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. सुरवातीच्या काळात सामना मधुन बाळासाहेबांची फक्त व्यंगचित्रे प्रकाशित होत असत. पण शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर हे शिवसेनेचे मुखपत्र बनले.Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.