"राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
{{संकोले}} |
No edit summary |
||
ओळ २५: | ओळ २५: | ||
==इतिहास== |
==इतिहास== |
||
नागपूर विद्यापीठाची स्थापना ४ ऑगस्ट १९२३ रोजी झाली. सर फ्रॅक स्लाय हे त्या वेळेचे [[कुलपती]] होते. या विद्यापीठाचे संस्थापक [[कुलगुरू]] सर बिपिनकृष्ण बोस हे होते. त्या वेळेस फक्त ६ [[महाविद्यालय|महाविद्यालये]], ९१७ विद्यार्थी, व फक्त ४ विद्याशाखा या पुंजीवर हे विद्यापीठ सुरू झाले. एका मोठ्या कालावधीनंतर विद्यापीठाचे नाव बदलण्यात आले. |
|||
==वैशिष्ट्ये== |
==वैशिष्ट्ये== |
||
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर|डॉ. आंबेडकर]] यांच्या विचारधारेवर |
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर|डॉ. आंबेडकर]] यांच्या विचारधारेवर आधारलेला अभ्यासक्रम सुरू करणारे हे पहिले विद्यापीठ आहे. |
||
* [[महात्मा गांधी|महात्मा गांधीच्या]] विचारधारेवर अभासक्रम |
* एका स्वतंत्र विभागाद्वारे [[महात्मा गांधी|महात्मा गांधीच्या]] विचारधारेवर आधारलेला अभासक्रम सुरू करण्याचे श्रेयही या विद्यापीठास जाते. |
||
== |
==विद्यापीठाचे संकेतस्थळ== |
||
[http://nagpuruniversity.org/ Nagpuruniversity.org] |
[http://nagpuruniversity.org/ Nagpuruniversity.org] |
||
{{नागपूर}} |
{{नागपूर}} |
||
[[वर्ग:महाराष्ट्रातील विद्यापीठे]] |
[[वर्ग:महाराष्ट्रातील विद्यापीठे]] |
||
[[वर्ग:नागपूर]] |
[[वर्ग:नागपूर]] |
१७:११, १२ नोव्हेंबर २०१५ ची आवृत्ती
ब्रीदवाक्य | विद्या परंदैवतम् |
---|---|
Campus | शहरी, ३२७ एकर |
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ (पूर्वीचे नागपूर विद्यापीठ) महाराष्ट्रातील नागपूर शहरात आहे. ही एक मध्य भारतातील प्रमुख शिक्षण संस्था आहे. नागपूर जिल्ह्यातील (तसेच नागपूर शहरातील)colleges.htm[मृत दुवा] सर्व महाविद्यालये या विद्यापीठाशी संलग्न आहेत.
इतिहास
नागपूर विद्यापीठाची स्थापना ४ ऑगस्ट १९२३ रोजी झाली. सर फ्रॅक स्लाय हे त्या वेळेचे कुलपती होते. या विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू सर बिपिनकृष्ण बोस हे होते. त्या वेळेस फक्त ६ महाविद्यालये, ९१७ विद्यार्थी, व फक्त ४ विद्याशाखा या पुंजीवर हे विद्यापीठ सुरू झाले. एका मोठ्या कालावधीनंतर विद्यापीठाचे नाव बदलण्यात आले.
वैशिष्ट्ये
- डॉ. आंबेडकर यांच्या विचारधारेवर आधारलेला अभ्यासक्रम सुरू करणारे हे पहिले विद्यापीठ आहे.
- एका स्वतंत्र विभागाद्वारे महात्मा गांधीच्या विचारधारेवर आधारलेला अभासक्रम सुरू करण्याचे श्रेयही या विद्यापीठास जाते.