"इंद्रायणी नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
Pushkar Pande (चर्चा | योगदान) छो added Category:पुणे जिल्ह्यातील नद्या using HotCat |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''इंद्रायणी नदी''' [[भारत|भारतातील]] [[महाराष्ट्र]] राज्यातील नदी आहे. ही नदी [[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्यात]] [[लोणावळा|लोणावळ्याजवळ]] उगम पावते व [[भीमा नदी]]स मिळते. |
'''इंद्रायणी नदी''' [[भारत|भारतातील]] [[महाराष्ट्र]] राज्यातील नदी आहे. ही नदी [[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्यात]] [[लोणावळा|लोणावळ्याजवळ]] उगम पावते व [[भीमा नदी]]स मिळते. |
||
[[कुंडलिका नदी]] ही इंद्रायणीची उपनदी आहे. त्यांचा संगम वडिवळे या गावाजवळ होतो. त्या संगमापासूनच इंद्रायणी नदी वाहती होते, परंतु कामशेत, वडिवळे, पाथरगांव, नाणे, नानोली, पारवडी या गावोगावच्या सांडपाण्यामुळे नदी प्रदूषित होते. |
|||
कुंडलिका व इंद्रायणी यांच्या संगमावर शंकराचे प्राचीन मंदिर आहे. शिवरात्रीला या मंदिरात भाविकांची खूप गर्दी होते. |
|||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
१३:४८, ३० ऑक्टोबर २०१५ ची आवृत्ती
इंद्रायणी नदी भारतातील महाराष्ट्र राज्यातील नदी आहे. ही नदी पुणे जिल्ह्यात लोणावळ्याजवळ उगम पावते व भीमा नदीस मिळते.
कुंडलिका नदी ही इंद्रायणीची उपनदी आहे. त्यांचा संगम वडिवळे या गावाजवळ होतो. त्या संगमापासूनच इंद्रायणी नदी वाहती होते, परंतु कामशेत, वडिवळे, पाथरगांव, नाणे, नानोली, पारवडी या गावोगावच्या सांडपाण्यामुळे नदी प्रदूषित होते.
कुंडलिका व इंद्रायणी यांच्या संगमावर शंकराचे प्राचीन मंदिर आहे. शिवरात्रीला या मंदिरात भाविकांची खूप गर्दी होते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |