कुंडलिका नदी
Appearance
कुंडलिका नदी | |
---|---|
पाणलोट क्षेत्रामधील देश | जालना जिल्हा, महाराष्ट्र |
ह्या नदीस मिळते | दुधना |
उपनद्या | सिना नदी |
धरणे | घाणेवाडी जलाशय |
कुंडलिका नदी ही महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील एक नदी आहे. ह्या नदीवर जीवनरेखा प्रकल्प आहे.
कुंडलिका नावाच्या इतर नद्या
[संपादन]- रायगड जिल्ह्यातील कुंडलिका नदी भिरा जवळ उगम पावते व पश्चिमेकडे वाहते.
- कुंडलिका नावाची आणखी एक नदी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात आहे. ही कुंडलिका इंद्रायणी नदीची उपनदी आहे.