Jump to content

"नंदिनी नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २०: ओळ २०:




'''{{लेखनाव}}''' ही [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[नासिक]] जिल्ह्यातील एक नदी आहे. या ’नंदिनी’व्यतिरिक्त, भारताताच्या उत्तराखंड, कर्नाटक, झारखंड आणि राजस्थान या राज्यांत नंदिनी नावाच्या नद्या आहेत. नंदिनी हे गंगा नदीचेही एक नाव आहे.
'''{{लेखनाव}}''' ही [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[नासिक]] जिल्ह्यातील एक नदी आहे. या ’नंदिनी’व्यतिरिक्त, भारताच्या उत्तराखंड, कर्नाटक, झारखंड आणि राजस्थान या राज्यांत नंदिनी नावाच्या नद्या आहेत. नंदिनी हे गंगा नदीचेही एक नाव आहे.

नाशिक जवळच्या या नंदिनी नदीच्या काठी वसलेल्या टाकळी या गाव रामदासस्वामींनी तपश्चर्या केली. नाशिकमध्ये आपल्याला कोणी ओळखू नये म्हणून त्यांनी (समर्थ)[[रामदास]] हे नाव धारण केले. टाकळी येथे ते, इ.स. १६२१ ते १६३३ असे १२ वर्षे राहिले. आपल्या या साधनेसाठी त्यांनी टाकळीची निवड करण्यामागे येथील नंदिनी नदीच्या काठावरील उंच टेकाडावरील घळ किंवा गुहा येथे असलेला एकांत हेच कारण असावे. या तपःसाधनेच्या कालावधीमध्ये ते पहाटे ब्राह्ममुहूर्तावर उठून रोज १२०० सूर्यनमस्कार घालीत असत. सूर्योदयापासून माध्याह्नापर्यंत नदीच्या डोहात छातीइतक्या पाण्यात उभे राहून गायत्री मंत्राचे पुरश्चरण करत. दोन तास गायत्री मंत्राचा, तर चार तास रामनामाचा जप करीत. म्हणजे सहा तास नामस्मरण घडत असे. रामदासांनी रामनामाचे १३ कोटी वेळा नामस्मरण करून झाल्यावर अवतार कार्याला आरंभ केला, असे म्हणतात.





१५:२०, २८ जानेवारी २०१४ ची आवृत्ती