Jump to content

विकिपीडिया:कौल/प्रशासक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सुयोग्य चित्र वापरा प्रकल्प
सर्वसाधारण माहिती. (संपादन · बदल)














Page for conducting membership-wide administrator elections.When conducting polls that involve entities outside of marathi wikipedia (such as an administrator nomination) please use English.

  • Administrator Nomination (काही वेळा मेटावरील लोकांनाही हे पान poll संदर्भात आहे हे समजावे म्हणून ही ओळ कृपया इंग्रजीतच असु द्यावी.)

हे पान विकिपीडिया:प्रशासक , यांच्या नामनिर्देशन विनंती बद्दलचे कौल सर्व सदस्यांकडून घेण्याकरिता आहे.

मराठी विकिपीडियावर १५७००+ संपादने (१ जानेवारी, इ.स. २०१२ रोजी) असलेले सदस्य माहितगार यांनी मराठी विकिपीडियावर २००६ पासून आजवर उत्साहवर्धक योगदान केले आहे. तसेच २००९ पासून प्रचालक पदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली आहे. ऑनलाइन व ऑफलाइन पातळ्यांवर मराठी विकिसमुदायातील सदस्यांना अनेक प्रकारे साह्य पुरवले आहे. त्यांनी नवीन सदस्यांना केलेले मार्गदर्शन, बनवलेली सहाय्य पाने आणि पुण्यासह अनेक शहरात जाऊन घेतलेल्या विकी अकादमी यामुळे नेक नवीन सदस्य मराठी विकिपीडियाला जोडायला मोठी मदत झाली आहे. मराठी विकिपीडिया पासून त्याचे बंधुप्रकल्प विकिस्रोत, विक्शनरी आणि संस्कृत विकिपीडिया वर असलेला त्यांचा प्रचंड वावर त्यांचा कामाचा झपाटा दर्शवतो. माहितीगार हे कुशल संघटक आहेत आणि तांत्रिक तसेच धोरणात्मक विषयांवर त्यांनी नेहमीच त्याच्या व्यक्तिमत्वातील परिपक्वतेचा परिचय दिलेला आहे. दैनंदिन कामे, नवीन प्रस्ताव, तांत्रिक जबाबदार्या, सुरक्षा, ध्येय धोरणे, प्रगती आदी अनेक आघाड्यांवर अभय नातू हे सध्या एकटेच प्रशासक म्हणून किल्ला लढवत आहेत. या संदर्भात ६ ऑगस्ट २०११ रोजी चावडी वर माहितगार यांना प्रशासक पदासाठी विनंती करण्यात आली होती. पहा प्रस्ताव त्याला अभय नातू, मनोज, नरसीकर, निनाद, राहुल यांनी त्याच पानावर पाठिंबा दिलेला आहे. माहितगार यांनीही त्याला तेव्हा मान्यता दिली होती. विकिपीडियाच्या नियमाअंतर्गत हा प्रस्ताव कौल पानावर देत आहे. तरीही प्रशासकीय कामे करण्यासाठी त्यांना सोयीस्कर जावे म्हणून त्यांना मराठी विकिपीडियावर प्रशासकपद देण्यात यावे, असा प्रस्ताव मी मांडत आहे. सदस्यांनी या प्रस्तावावर आपला कौल कृपया येथे नोंदवावा.

  • माहितगार यांचे योगदान येथे बघता येईल.
पाठिंबा- माझे समर्थन आहे. - Mvkulkarni23
पाठिंबा- माझेही या प्रस्तावास समर्थन. . - Sankalpdravid
पाठिंबा- माझे समर्थन आहे. - Sagarmarkal
पाठिंबा- माझे समर्थन आहे. - Prabodh1987
पाठिंबा- माझे समर्थन आहे. - [[सदस्य:कोल्हापुरी|कोल्हापुरी]]
पाठिंबा- माझे समर्थन आहे. - V.narsikar
पाठिंबा- माझे समर्थन आहे. कौल देताना कृपया आपले सदस्य नाव द्यावे कृपया {{कौल}} पहा.
विरोध- विरोधपर टिप्पणी येथे लिहावी (वैकल्पिक). - आपले सदस्यनाव लिहावे