राहता तालुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(राहाता तालुका या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
हा लेख राहाता तालुका विषयी आहे. राहाता शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या
राहाता तालुका
राहाता तालुका
Rahata Tehsil in Ahmednagar District.jpg
महाराष्ट्र राज्याच्या अहमदनगर जिल्ह्याच्या नकाशावरील राहाता तालुका दर्शविणारे स्थान

राज्य महाराष्ट्र, भारत ध्वज भारत
जिल्हा अहमदनगर
जिल्हा उप-विभाग शिर्डी
मुख्यालय राहाता

क्षेत्रफळ ७५९.१९ कि.मी.²
लोकसंख्या २,८८,००३ (२००१)
साक्षरता दर ६८.१६

प्रमुख शहरे/खेडी लोणी, शिर्डी, पुणतांबा
तहसीलदार ए.सी.शिदें
लोकसभा मतदारसंघ शिर्डी
विधानसभा मतदारसंघ शिर्डी
आमदार राधाकृष्ण विखे
पर्जन्यमान ४४१ मिमी

कार्यालयीन संकेतस्थळ


राहता तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याचा एक तालुका आहे.


राहतें पूर्वी कोपरगाव तालुक्यात होते. अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करून कोपरगाव जिल्हा करण्यात यावा यासाठी कोपरगावचे सामाजिक कार्यकर्ते पत्रकार रवींद्र जगताप हे अनेक वर्षांपासून लढा देत आहेत. त्यासाठी त्यांनी कोपरगाव जिल्हा कृती समिती स्थापन केली आहे.

राहाता गावाचे आराध्य दैवत म्हणजे वीरभद्र महाराज आणि नवनाथ महाराज. या देवांची जत्रा दरवर्षी हनुमान जयंतीच्या सुमारास भरते. आधल्या दिवशी नवनाथ महाराजांची जत्रा भरते, व दुसऱ्या दिवशी वीरभद्र महाराजांची. या दोन्ही दिवशींच्या जत्रेचे प्रतीक म्हणजे वाजत गाजत निघणारी गळवंती. पहिल्या दिवशी गळवंती वीरभद्र मंदिराकडून नवनाथ मंदिराकडे नेतात. व दुसऱ्या दिवशी नवनाथ मंदिराकडून वीरभद्र मंदिराकडे. त्या दिवशी वीरभद्र मंदिरासमोर डफाचा खेळ असतो, व त्याच बरोबर गळवंतीचा कार्यक्रमही चालतो.

राहाता शहर अहमदनगर-मनमाड हायवेवर मधोमध व शिरडीपासून ४ कि.मी. अंतरावर आहे़.

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ[संपादन]


[[वर्ग:अहमदनगर जिल्ह्यातील तालुके]