रमण विज्ञान केंद्र
Jump to navigation
Jump to search
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
रमन विज्ञान केंद्र, नागपूर हे कोलकाताच्या राष्ट्रीय कौन्सिल ऑफ सायन्स म्युझीअम्सचे एक घटक आहे, जे संस्कृती मंत्रालयाच्या अधीन आहे. विदर्भ क्षेत्रातील जनते आणि विद्यार्थ्यांमधील विज्ञान लोकप्रिय करण्यासाठी १९८९ मध्ये हा केंद्रस्थापित करण्यात आले. भौतिकशास्त्रातील प्रथम भारतीय नोबेल पुरस्कार विजेता सर सी व्ही रमण हे नागपूरमधील महालेखापरीक्षकांच्या कार्यालयाशी संबंधित असल्यामुळे या केंद्राला हे नाव मिळाले.[१]
वेळ आणि शुल्क[संपादन]
विज्ञान केंद्राची वेळापत्रक
- आठवड्यातील सर्व सात दिवस: सकाळी ९.३० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत
शुल्क
सामान्य नागरीक | विद्यार्थी | |
---|---|---|
विज्ञान केंद्र | ₹ २५/- | ₹ १०/- |
कृत्रिम तारांगण (प्लॅनेटेरियम) | ₹ ५०/- | ₹ २५/- |
सायन्स ऑन अ स्फिअर | ₹ २५/- | |
३-डी थिएटर | ₹ २०/- | ₹ १०/- |
- ^ "http://www.nehrusciencecentre.org/RSCN/rscnGenInfo.htm". www.nehrusciencecentre.org. 2018-12-04 रोजी पाहिले. External link in
|title=
(सहाय्य)