वापरासाठी पाणी अडवण्यासाठी अथवा त्याचा प्रवाह योग्य त्या वेगात आणण्यासाठी धरणे बांधली जातात. धरणातून सुयोग्यरीतीने मिळालेल्या प्रवाहाच्या आधारे वीज निर्मिती सारखी कार्ये साधली जातात.अनेक ठिकाणी मोठी धरणे आहेत.