उत्तर पश्चिम दिल्ली (लोकसभा मतदारसंघ)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(उत्तरपश्चिम दिल्ली (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
दिल्लीच्या नकाशावर उत्तर पश्चिम दिल्ली मतदारसंघ

उत्तर पश्चिम दिल्ली ही भारत देशाच्या दिल्ली ह्या केंद्रशासित प्रदेशामधीललोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. दिल्लीमधील नरेला, बादली, रिठाला, बवाना, मुंडका, किरारी, सुलतान पुर माजरा, नंगलोई जाट, मंगोल पुरी व रोहिणी हे १० विधानसभा मतदारसंघ उत्तर पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघाच्या अखत्यारीत येतात.

खासदार[संपादन]

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७
दुसरी लोकसभा १९५७-६२
तिसरी लोकसभा १९६२-६७
चौथी लोकसभा १९६७-७१
पाचवी लोकसभा १९७१-७७
सहावी लोकसभा १९७७-८०
सातवी लोकसभा १९८०-८४
आठवी लोकसभा १९८४-८९
नववी लोकसभा १९८९-९१
दहावी लोकसभा १९९१-९६
अकरावी लोकसभा १९९६-९८
बारावी लोकसभा १९९८-९९
तेरावी लोकसभा १९९९-२००४
चौदावी लोकसभा २००४-२००९
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ कृष्णा तीरथ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ उदित राज भारतीय जनता पक्ष
सतरावी लोकसभा २०१९-

निवडणुक निकाल[संपादन]

२०१४ लोकसभा निवडणुका[संपादन]

२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
भाजप उदित राज
आप राखी बिर्ला
काँग्रेस कृष्णा तीरथ
बसपा बसंत पानवर
बहुमत
मतदान

हेसुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]