बांगलादेश क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०२०-२१

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बांगलादेश क्रिकेट संघाचा श्रीलंका, २०२०-२१ या पानावरून पुनर्निर्देशित)
बांगलादेश क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०२०-२१
श्रीलंका
बांगलादेश
तारीख २१ एप्रिल – ३ मे २०२१
संघनायक दिमुथ करुणारत्ने मोमिनुल हक
कसोटी मालिका
निकाल श्रीलंका संघाने २-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावा दिमुथ करुणारत्ने (४२८) तमिम इक्बाल (२८०)
सर्वाधिक बळी प्रवीण जयविक्रमा (११) तास्किन अहमद (८)
तैजुल इस्लाम (८)
मालिकावीर दिमुथ करुणारत्ने (श्रीलंका)

बांगलादेश क्रिकेट संघाने एप्रिल - मे २०२१ दरम्यान दोन कसोटी सामने खेळण्यासाठी श्रीलंकेचा दौरा केला. कसोटी मालिका २०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेअंतर्गत खेळवली गेली. वेळेपत्रकानुसार ही मालिका ऑगस्ट २०२० होणार होती. परंतु कोरोनाव्हायरसच्या फैलावामुळे मालिका पुढे ढकलण्यात आली.

नियोजनानुसार दौऱ्यात एकूण तीन कसोटी सामने खेलविळे जाणार होते, परंतु १९ मार्च २०२१ रोजी वेळापत्रक जाहीर करताना श्रीलंका बोर्डाने एक कसोटी कमी करत दोन कसोटींसह सामन्याचे वेळापत्रक प्रसिद्ध केले. पहिली कसोटी अनिर्णित राहिली तर दुसरी कसोटी २०९ धावांनी जिंकत श्रीलंकेने कसोटी मालिका १-० ने जिंकली.

सराव सामने[संपादन]

दोन-दिवसीय सामना:बांगलादेश लाल वि बांगलादेश हिरवा[संपादन]

१७-१८ एप्रिल २०२१
धावफलक
बांगलादेश लाल
वि
बांगलादेश हिरवा
३१४/६घो (७९.२ षटके)
मुशफिकूर रहिम ६६ (८२)
शुवागता होम १/४६ (११.२ षटके)
२२५ (७१ षटके)
लिटन दास ६४
मेहेदी हसन ३/४१
सामना अनिर्णित.
एफ.टी.झेड क्रीडा संकुल मैदान, कटुनायके
  • नाणेफेक: नाणेफेक नाही.

२०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा - कसोटी मालिका[संपादन]

१ली कसोटी[संपादन]

वि
५४१/७घो (१७३ षटके)
नझमुल होसेन शांतो १६३ (३७८‌)
विश्वा फर्नांडो ४/९६ (३५ षटके)
६४८/८घो (१७९ षटके)
दिमुथ करुणारत्ने २४४ (४३७)
तास्किन अहमद ३/११२ (३० षटके)
१००/२ (३३ षटके)
तमिम इक्बाल ७४* (९८)
सुरंगा लकमल २/२१ (८ षटके)


२री कसोटी[संपादन]

वि
४९३/७घो (१५९.२ षटके)
लहिरु थिरिमन्ने १४० (२९८)
तास्किन अहमद ४/१२७ (३४.२ षटके)
२५१ (८३ षटके)
तमिम इक्बाल ९२ (१५०)
प्रवीण जयविक्रमा ६/९२ (३२ षटके)
१९४/९घो (४२.२ षटके)
दिमुथ करुणारत्ने ६६ (७८)
तैजुल इस्लाम ५/७२ (१९.२ षटके)
२२७ (७१ षटके)
मुशफिकूर रहिम ४० (६३)
प्रवीण जयविक्रमा ५/८६ (३२ षटके)
श्रीलंका २०९ धावांनी विजयी.
पलेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, कँडी
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि रुचिरा पल्लियागुरूगे (श्री)
सामनावीर: प्रवीण जयविक्रमा (श्रीलंका)