प्रवीण जयविक्रमा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रवीण जयविक्रमा (३० सप्टेंबर, १९९८:मोराटुवा, श्रीलंका - हयात) ही श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे.