पारशिवनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
  ?पारशिवनी
महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —

२१° २२′ ४८″ N, ७९° ०९′ ००″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
लोकसंख्या २२,७८६ (२०२१)
भाषा मराठी
तहसील पारशिवनी
पंचायत समिती पारशिवनी
कोड
पिन कोड

• ४४११०५


पारशिवनी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्याचा एक तालुका आहे. हा तालुका घनदाट जंगल, पहाड,टेकड्या,जलाशये अशा निसर्गरम्य गोष्टींनी व्याप्त असून,त्याचे क्षेत्रफळ ५४२५० हेक्टर आहे.या तालुक्यात सुमारे ११७ गावे आहेत. या तालुक्यात, निसर्गसानिध्यामुळे,अनेक पर्यटनस्थळे आहेत.पेंच प्रकल्पाचे धरण,कुंवारा भिवसन,गायमुख,हेमाडपंथी पुरातन देवालये,व्याघ्र प्रकल्प इ. नरहर ते घाटपेंढरी या घनदाट जंगलास नॅशनल पार्क घोषित करण्यात आले आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

या गावात एक 450 वर्ष प्राचीन दिगम्बर जैन मंदिर आहे । मूलनायक पार्श्वनाथ भगवंतांची व आदिनाथ भगवंतांची अतिशयकारी प्रतिमा आहे।मंदिराचे दर्शनार्थ सम्पूर्ण भारतातुन दर्शनार्थी येतात।

नागपूर जिल्ह्यातील तालुके
नागपूर शहर | नागपूर ग्रामीण | सावनेर | कळमेश्वर | नरखेड | काटोल | पारशिवनी | रामटेक | हिंगणा | मौदा | कामठी | उमरेड | भिवापूर | कुही