पितळखोरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

पितळखोरा हे महाराष्ट्र राज्यात औरंगाबाद जवळ असलेले लेण्यांचे स्थळ आणि पयर्टनस्थळ आहे. सर्वाग प्राचीन लेण्यांपैकी ही एक लेणी आहे. चाळीसगाव व कन्नड तालूक्यातील मध्यभागी औट्रम घाटातील ही एक लेणी आहे.