Jump to content

नेव्हिल चेम्बरलेन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नेव्हिल चेम्बरलेन

कार्यकाळ
२८ मे १९३७ – १० मे १९४०
राजा सहावा जॉर्ज
मागील स्टॅन्ली बाल्डविन
पुढील विन्स्टन चर्चिल

जन्म १८ मार्च १८६९ (1869-03-18)
बर्मिंगहॅम, इंग्लंड
मृत्यू ९ नोव्हेंबर, १९४० (वय ७४)
हॅम्पशायर
सही नेव्हिल चेम्बरलेनयांची सही
म्युनिक करारादरम्यान हिटलर व मुसोलिनीसोबत चेंबरलेन

आर्थर नेव्हिल चेम्बरलेन (इंग्लिश: James Ramsay MacDonald; मार्च १८, इ.स. १८६९ - नोव्हेंबर ९, इ.स. १९४०) हा एक ब्रिटिश राजकारणी व १९३७-४० दरम्यान युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता. चेम्बरलेनला त्याच्या ॲडॉल्फ हिटलरचे लांगुलचालन करण्याच्या धोरणाबद्दल आणि म्युनिक करार करण्याबद्दल कुप्रसिद्धी मिळाली. या तहानुसार चेकोस्लोव्हेकियाचा सुडेटेनलांड प्रदेश नाझी जर्मनीच्या हवाली करण्यात आला. जर्मनीने केलेल्या पोलंडवरील आगळीकीनंतर चेम्बरलेनने सप्टेंबर ३, इ.स. १९३९ रोजी युद्ध पुकारले व पुढील आठ महिने युनायटेड किंग्डमचे नेतृत्व केले.

बाह्य दुवे

[संपादन]
  • [चेम्बरलेनचे चरित्र इंग्लिश] (मराठी मजकूर)
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: