Jump to content

जॉन रसेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जॉन रसेल

कार्यकाळ
१९ ऑक्टोबर १८६५ – २८ जून १८६६
राणी व्हिक्टोरिया राणी
मागील हेन्री जॉन टेंपल
पुढील एडवर्ड स्मिथ-स्टॅन्ली
कार्यकाळ
३० जून १८४६ – २३ फेब्रुवारी १८५२
राणी व्हिक्टोरिया राणी
मागील रॉबर्ट पील
पुढील एडवर्ड स्मिथ-स्टॅन्ली

जन्म १८ ऑगस्ट १७९२ (1792-08-18)
लंडन, इंग्लंड
मृत्यू २८ मे, १८७८ (वय ८५)
सरे, इंग्लंड
राजकीय पक्ष व्हिग
सही जॉन रसेलयांची सही

जॉन रसेल, पहिला अर्ल रसेल (इंग्लिश: John Russell, 1st Earl Russell) (१८ ऑगस्ट, इ.स. १७९२ - २८ मे, इ.स. १८७८) हा ब्रिटिश राजकारणी व इ.स. १८४६-५२ आणि १८६५-६६ दरम्यान युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता.


बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: