Jump to content

रॉबर्ट पील

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सर रॉबर्ट पील

कार्यकाळ
३० ऑगस्ट १८४१ – २९ जून १८४६
राणी व्हिक्टोरिया राणी
मागील विल्यम लँब
पुढील जॉन रसेल
कार्यकाळ
१० डिसेंबर १८३४ – ८ एप्रिल १८३५
राजा चौथा विल्यम
मागील आर्थर वेलेस्ली
पुढील विल्यम लॅम्ब

जन्म ५ फेब्रुवारी १७८८ (1788-02-05)
लँकेशायर, इंग्लंड
मृत्यू २ जुलै, १८५० (वय ६२)
वेस्टमिन्स्टर, लंडन, इंग्लंड
राजकीय पक्ष टोरी
सही रॉबर्ट पीलयांची सही

सर रॉबर्ट पील (इंग्लिश: Sir Robert Peel, 2nd Baronet) (फेब्रुवारी ५, इ.स. १७८८ - जुलै २, इ.स. १८५०) हा ब्रिटिश हुजूर पक्षीय राजकारणी होता. तो डिसेंबर १०, इ.स. १८३४ ते एप्रिल ८, इ.स. १८३५ या कालखंडात व त्यानंतर ऑगस्ट ३०, इ.स. १८४१ ते जून २९, इ.स. १८४६ या कालखंडात युनायटेड किंग्डमाचा पंतप्रधान होता. त्याने गृहखात्याचा कारभार सांभाळताना युनायटेड किंग्डमातील आधुनिक पोलीसदलाची उभारणी करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. आजही ब्रिटिश पोलिसांना त्याच्या नावावरून बेतलेल्या बॉबी या टोपणनावाने संबोधले जाते.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: