गॉर्डन ब्राउन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Gordon Brown Davos 2008 crop.jpg

जेम्स गॉर्डन ब्राउन (जन्मः २० फेब्रुवारी १९५१, ग्लासगो, स्कॉटलंड) हे  Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम चे माजी पंतप्रधान व मजूर पक्षाचे अध्यक्ष आहेत. जून २००७ मध्ये टोनी ब्लेर ह्यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर ब्राउन पंतप्रधान बनले. मे २०१० मध्ये घेण्यात आलेल्या सांसदीय निवडणुकांमध्ये मजूर पक्षाचा पराभव झाल्यानंतर त्यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. डेव्हिड कॅमेरॉन हे युनायटेड किंग्डमचे नवे पंतप्रधान आहेत.