स्पेन्सर पर्सिव्हाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
स्पेन्सर पर्सिव्हाल

कार्यकाळ
४ ऑक्टोबर १८०९ – ११ मे १८१२
राणी जॉर्ज तिसरा
मागील विल्यम कॅव्हेंडिश-बेंटिंक
पुढील रॉबर्ट जेंकिन्सन

जन्म १ नोव्हेंबर १७६२ (1762-11-01)
लंडन, इंग्लंड
मृत्यू ११ मे, १८१२ (वय ४९)
हाउस ऑफ कॉमन्स
राजकीय पक्ष हुजूर पक्ष
सही स्पेन्सर पर्सिव्हालयांची सही

स्पेन्सर पर्सिव्हाल (इंग्लिश: Spencer Perceval; १ नोव्हेंबर, इ.स. १७६२ - ११ मे, इ.स. १८१२) हा १८०९ ते १८१२ दरम्यान युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता. ११ मे १८१२ रोजी पर्सिव्हालची लंडनमधील संसद भवनात गोळी घालून हत्या करण्यात आली. हत्या केला गेलेला तो आजवरचा एकमेव ब्रिटिश पंतप्रधान आहे.