आर्थर बॅलफोर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आर्थर बॅलफोर

कार्यकाळ
११ जुलै १९०२ – ५ डिसेंबर १९०५
राजा सातवा एडवर्ड
मागील रॉबर्ट गॅस्कोन-सेसिल
पुढील हेन्री कॅम्पबेल-बॅनरमन

जन्म २५ जुलै १८४८ (1848-07-25)
ईस्ट लोथियान, स्कॉटलंड
मृत्यू १९ मार्च, १९३० (वय ८१)
सरे, इंग्लंड
राजकीय पक्ष पुराणमतवादी
सही आर्थर बॅलफोरयांची सही

आर्थर बॅलफोर, बॅलफोरचा पहिला अर्ल (इंग्लिश: Arthur Balfour, 1st Earl of Balfour; २५ जुलै, इ.स. १८४८ - १९ मार्च, इ.स. १९३०) हा एक ब्रिटिश राजकारणी व १९०२ ते १९०५ दरम्यान युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता. तसेच आपल्या राजकीय कारकिर्दीत त्याने ब्रिटिश सरकारमध्ये अनेक पदे सांभाळली होती.

बाह्य दुवे[संपादन]