Jump to content

रॉबर्ट गॅस्कोन-सेसिल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रॉबर्ट गॅस्कोन-सेसिल

कार्यकाळ
२५ जून १८९५  ११ जुलै १९०२
राणी व्हिक्टोरिया राणी
मागील आर्चिबाल्ड प्रिमरोझ
पुढील आर्थर बॅलफोर
कार्यकाळ
२५ जुलै १८८६  ११ ऑगस्ट १८९२
मागील विल्यम इवार्ट ग्लॅडस्टोन
पुढील विल्यम इवार्ट ग्लॅडस्टोन
कार्यकाळ
२३ जून १८८५  २८ जानेवारी १८८६
मागील विल्यम इवार्ट ग्लॅडस्टोन
पुढील विल्यम इवार्ट ग्लॅडस्टोन

जन्म ३ फेब्रुवारी, १८३० (1830-02-03)
हॅटफील्ड, हर्टफोर्डशायर, इंग्लंड
मृत्यू २२ ऑगस्ट, १९०३ (वय ७३)
हॅटफील्ड, हर्टफोर्डशायर, इंग्लंड
सही रॉबर्ट गॅस्कोन-सेसिलयांची सही

रॉबर्ट आर्थर टॅलबोट गॅस्कोन-सेसिल, सॅलिस्बरीची तिसरा मार्के (इंग्लिश: Robert Gascoyne-Cecil, 3rd Marquess of Salisbury; २९ डिसेंबर १८०९[काळ सुसंगतता?] - १९ मे १८९८[काळ सुसंगतता?]) हा एक ब्रिटिश राजकारणी व तीन वेळा युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता.

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: