Jump to content

हेन्री अ‍ॅडिंग्टन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(हेन्‍री अ‍ॅडिंग्टन या पानावरून पुनर्निर्देशित)
हेन्री अ‍ॅडिंग्टन

कार्यकाळ
१७ मार्च १८०१  १० मे १८०४
राणी जॉर्ज तिसरा
मागील विल्यम पिट, धाकटा
पुढील विल्यम पिट, धाकटा

जन्म ३० मे, १७५७ (1757-05-30)
लंडन, इंग्लंड
मृत्यू १५ फेब्रुवारी, १८४४ (वय ८६)
लंडन, इंग्लंड
राजकीय पक्ष हुजूर पक्ष
सही हेन्री अ‍ॅडिंग्टनयांची सही

हेन्री अ‍ॅडिंग्टन, सिडमथचा पहिला व्हायकाउंट (इंग्लिश: Henry Addington, 1st Viscount Sidmouth; मे २०, इ.स. १७५७ - फेब्रुवारी १५, इ.स. १८४४) हा १८०१ ते १८०४ दरम्यान युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता.