Jump to content

रॉबर्ट वाल्पोल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रॉबर्ट वाल्पोल

कार्यकाळ
४ एप्रिल १७२१ – ११ फेब्रुवारी १७४२
राजा जॉर्ज पहिला
जॉर्ज दुसरा
मागील पहिला पंतप्रधान
पुढील स्पेन्सर कॉम्प्टन

जन्म २६ ऑगस्ट १६७६ (1676-08-26)
नॉरफोक, इंग्लंड
मृत्यू १८ मार्च, १७४५ (वय ६८)
लंडन
सही रॉबर्ट वाल्पोलयांची सही

रॉबर्ट वाल्पोल, ऑक्सफर्डचा पहिला अर्ल (इंग्लिश: Robert Walpole, 1st Earl of Orford; २६ ऑगस्ट १६७६ - १८ मार्च १७४५) हा एक ब्रिटिश राजकारणी होता. त्याला युनायटेड किंग्डमचा पहिला पंतप्रधान मानले जाते. त्या काळी पंतप्रधानपदाला कायद्याने व संविधानाने काहीही महत्त्व नव्हते तरीही त्याचे पंतप्रधानपद ग्राह्य समजले जाते..


विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: