Jump to content

एफ.जे. रॉबिन्सन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एफ. जे. रॉबिन्सन

कार्यकाळ
३१ ऑगस्ट १८२७ – २१ जानेवरी १८२८
राजा जॉर्ज चौथा
मागील जॉर्ज कॅनिंग
पुढील आर्थर वेलेस्ली

जन्म १ नोव्हेंबर १७८२ (1782-11-01)
लंडन, इंग्लंड
मृत्यू २८ जानेवारी, १८५९ (वय ७६)
लंडन
राजकीय पक्ष हुजूर पक्ष

एफ. जे. रॉबिन्सन, गोडेरिचचा पहिला व्हिस्काउथ (इंग्लिश: F. J. Robinson, 1st Viscount Goderich; १ नोव्हेंबर, इ.स. १७८२ - २८ जानेवारी, इ.स. १८५९) हा १८२७ ते १८२८ दरम्यान थोड्या काळाकरिता युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता.