डेव्हिड कॅमेरॉन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डेव्हिड कॅमेरॉन
डेव्हिड कॅमेरॉन

युनायटेड किंग्डमचे ७५वे पंतप्रधान
विद्यमान
पदग्रहण
११ मे २०१०
राणी एलिझाबेथ दुसरी
[[डेप्युटी युनायटेड किंग्डमचे ७५वे पंतप्रधान|डेप्युटी]] निक क्लेग
मागील गॉर्डन ब्राउन

विरोधी पक्षनेते
कार्यकाळ
६ डिसेंबर २००५ – ११ मे २०१०

संसद सदस्य
विद्यमान
पदग्रहण
७ जून २००१

जन्म ९ ऑक्टोबर, १९६६ (1966-10-09) (वय: ४८)
लंडन, इंग्लंड
राष्ट्रीयत्व ब्रिटिश
राजकीय पक्ष हुजूर पक्ष
संकेतस्थळ http://www.davidcameronmp.com

डेव्हिड विल्यम डॉनल्ड कॅमेरॉन (इंग्लिश: David William Donald Cameron; जन्मः ९ ऑक्टोबर १९६६) हे युनायटेड किंग्डमचे विद्यमान पंतप्रधान व हुजूर पक्षाचे नेते आहेत.

मे २०१० मध्ये घेण्यात आलेल्या सांसदीय निवडणुकांमध्ये हुजूर पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्यानंतर डेव्हिड कॅमेरॉन ह्यांची पंतप्रधान पदावर नियुक्ती करण्यात आली.